sound

मंदिराच्या खांबांमधून येतो एक आवाज आणि...; काय आहे या मंदिराचं रहस्य?

जगात अशी अनेक ठिकाण आणि गोष्टी आहेत ज्यांची रहस्य आजही कायम आहेत. यामध्ये काही मंदिरांचाही समावेश आहे.

Jul 16, 2022, 01:19 PM IST

योगींचा एक आदेश आणि 17 हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज झाला कमी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवल्यानंतर, त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. उत्तर प्रदेशातही मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाबाबत चर्चा सुरू झाल्या

Apr 26, 2022, 11:44 AM IST
Acceleration The Campaign To Measure The Sound of Mosque Ajan Sound In Nashik PT2M57S

Video | नाशिकमधील भोंग्यांचा आवाज मोजण्याच्या मोहिमेला वेग

Acceleration The Campaign To Measure The Sound of Mosque Ajan Sound In Nashik

Apr 19, 2022, 09:55 PM IST
Pune Chandrakant Patil On Sound In Ganeshotsav Festival PT1M18S

पुणे । गणेशोत्सवात ध्वनी निर्बंध शिथील?, तोडगा काढणार - चंद्रकांत पाटील

पुणे । गणेशोत्सवात ध्वनी निर्बंध शिथील?, तोडगा काढणार - चंद्रकांत पाटील

Aug 20, 2019, 11:05 PM IST
Kalyan Kokan Mahotsav Program Sound system continues after 10 PM PT55S

कल्याण | आठवलेंच्या उपस्थितीत ध्वनिक्षेपकाच्या मर्यादेचे उल्लंघन

कल्याण | आठवलेंच्या उपस्थितीत ध्वनिक्षेपकाच्या मर्यादेचे उल्लंघन

Jan 24, 2019, 10:25 AM IST

आव्वाज बंद! डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरची बंदी कायम

 डीजेंना विसर्जन मिरवणुकीत परवानगी देण्यास राज्य सरकारनं तीव्र विरोध केला होता

Sep 21, 2018, 12:01 PM IST

पुण्यातल्या बुलेटराजांनो सावधान! जास्त आवाज केला तर कारवाई

पुण्यातल्या बुलेटराजांनो आणि बुलेट राण्यांनो सावधान....

Sep 11, 2018, 09:17 PM IST

फटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी

फटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी

Nov 12, 2015, 09:19 PM IST

नासाने रेकॉर्ड केला एलिअनचा आवाज!

नासाच्या अंतराळात उडणाऱ्या बलूनमध्ये लावलेल्या एका अतिसंवेदनशील मायक्रोफोनने इन्फ्रासॉनिक ध्वनींना रेकॉर्ड केलं आहे. तो आवाज एलियनचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र हा आवाज नक्की कसला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काहीचं म्हणणं आहे की, हा आवाज बलूनच्या केबलचा आहे. 

May 6, 2015, 08:46 PM IST

पुण्यात ढोल- ताशांच्या नाद कमी घुमणार!

पुण्यातल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक देशविदेशातल्या नागरिकांसाठी आकर्षण असते. आणि ढोल ताशांची पथकं ही या मिरवणुकीची शान असतात. यावर्षी मात्र ढोल-ताशांच्या पथकांचा आवाज कमी होणार आहे.

Jul 18, 2013, 09:46 PM IST