Cardiac Arrest नंतर घाबरू नका..अवघ्या काही सेकंदात असा वाचवा जीव
कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest) मध्ये हृदय अचानक काम करणे किंवा धडधडणे थांबवतं. अशा स्थितीत रुग्णवाहिका येण्यापूर्वी जवळच उभ्या असलेल्या एखाद्याने पीडितेला सीपीआर दिल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.
Oct 30, 2022, 12:09 PM IST