soya

Cholesterol : तुम्ही 'या' पद्धतीने आहार घेतला तर कमी होईल कोलेस्ट्रॉल, हृदयविकारही धोका टळेल

Plant Based Diet: आपली जीवनशैलीत आज मोठा बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात कॉलेस्ट्रोलचे (Cholesterol) प्रमाण वाढण्यास कारण ठरत आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. परंतु वनस्पती-आधारित आहार घेण्यास सुरुवात केली तर तुमचा धोका टळेल शिवाय कॉलेस्ट्रोल कमी होईल.

Feb 17, 2023, 09:45 AM IST

Stock to Buy today | धमाकेदार कमाईसाठी आज या स्टॉक्स्समध्ये करा ट्रेड; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Sep 13, 2021, 09:24 AM IST