sp

LIVE : विधानसभा निवडणूक निकाल - यूपी,उत्तराखंडमध्ये भाजपला तर पंजाबमध्ये काँग्रेसला बहुमत, गोवा-मणीपूरमध्ये चुरस

गेल्या दोन महिन्यांपासून साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. 

Mar 11, 2017, 07:58 AM IST

उत्तर प्रदेश निवडणूक, सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी

उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलनं भाजपला कौल दिल्यानंतर आता सट्टेबाजारातही भाजपचीच तेजी सुरू असल्याचं दिसतंय. 

Mar 10, 2017, 01:23 PM IST

उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.

Mar 8, 2017, 08:58 AM IST

उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट - अमित शाह

सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट भाजपच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.

Mar 7, 2017, 11:47 AM IST

डिंपल यादव यांनी केलं भाजप आणि बसपाला लक्ष्य

उत्तर प्रदेश निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांची जौनपूरमध्ये सभा पार पडली. या सभेत भाजप आणि बसपाला लक्ष्य करताना डिंपल यादव यांनी एका दग मारले डात दोन पक्षीआहेत.

Feb 27, 2017, 10:16 AM IST

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालाय. 11 जिल्ह्यातील 51 जागांसाठी हे मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात एकूण 608 उमेदवारांचं भवितव्य ठरणार असून त्यापैकी 24 उमेदवार हे अमेठीतले आहेत.  

Feb 27, 2017, 09:35 AM IST

मोदी-शहा दहशतवादी, सपा नेत्याची जीभ घसरली

उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी तीन टप्प्याचं मतदान झालं असून उर्वरित चार टप्प्यासाठी प्रचार सुरु आहे.

Feb 20, 2017, 09:17 PM IST

अपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका

उत्तर प्रदेशमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. ११ जिल्ह्यांमध्ये ६७ जागांसाठी आज उमेदवार आपलं नशीब आजमातायंत. तर सूबेमध्ये १९ फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. लखनऊमधील कैंट विधानसभा सीटवर चुरशीची लढाई आहे. मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव यांची टक्कर भाजप उमेदवार रिता बहुगुणा आणि बीएसपी उमेदवारासोबत होणार आहे.

Feb 15, 2017, 04:11 PM IST

मुलायमसिंह आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात

समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्या केवळ मार्गदर्शक म्हणून उरलेल्या मुलायमसिंह यादव यांनी अखेर पुत्र अखिलेश यादवांसमोर गुडघे टेकले आहेत. 

Feb 6, 2017, 12:48 PM IST

काँग्रेस-सपाच्या आघाडीनं मुयालम नाराज, प्रचारही करणार नाहीत

उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे

Jan 29, 2017, 09:57 PM IST

उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस साथसाथ

भाजपच्या विचारधारेपासून भारताला धोका आहे, मात्र मायावती यांच्या विचारधारेपासून धोका नसल्याचं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलंय. 

Jan 29, 2017, 03:21 PM IST