'भाजपची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'
उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपने बसपला जोरदार दे धक्का दिलाय. त्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
Mar 24, 2018, 07:54 PM ISTभाजपला दणका, मंत्र्याचा जावई कमळ सोडून झाला सायकलस्वार
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला एकामागून एक असे जोरदार धक्के बसत आहेत. लोकसभा पोटनिवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर उत्तर प्रदेश भाजपच्या एका बड्या नेत्याच्या जावयाने कमळाची साथ सोडत समाजवादी पक्षाच्या सायकलचा हॅंडल पकडला आहे.
Mar 17, 2018, 06:23 PM ISTनवी दिल्ली | भाजपच्या पराभवामुळे यूपीएत चैतन्य
नवी दिल्ली | भाजपच्या पराभवामुळे यूपीएत चैतन्य
Mar 15, 2018, 08:10 PM ISTउत्तरप्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव
उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा दणका बसला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीने विजय मिळवला आहे.
Mar 14, 2018, 02:49 PM ISTउत्तरप्रदेश पोटनिवडणूक निकाल : उत्तरप्रदेशमध्ये दोन्ही जागेवर भाजप पिछाडीवर
उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभेच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक पार पाडली. या निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. गोरखपूर आणि फुलपूरमधून सपाच उमेदवार आघाडीवर आहे. सुरूवातीला आघाडी घेतलेल्या भाजपसाठी हे धक्कादायक मानलं जात आहे.
Mar 14, 2018, 01:06 PM ISTया नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, राज्यसभा तिकीट न मिळाल्यामुळे होते नाराज
समाजवादी पक्षाकडून राज्यसभा उमेदवारी न मिळालेले नाराज नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Mar 12, 2018, 08:07 PM ISTएकत्र आल्यानंतर ही भाजपच्या मागे आहे सपा आणि बसपा
सपा आणि बसपा दोन्ही पक्ष गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र लढत आहेत. पण या दोन्ही जागांवर २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं बहुमत मिळालं होतं.
Mar 5, 2018, 02:37 PM ISTउत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर
खिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (सपा) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांच्यातील तब्बल २३ वर्षे चालत आलेले वैर अखेर संपृष्टात आले. सलग सहा दिवस झालेल्या मॅरेथॉन चर्चे नंतर हा निर्णय पहायला मिळाला.
Mar 5, 2018, 10:10 AM IST५५ हजार रुपयांत मुलीची विक्री, ६ महिने सुरु होतं शारीरिक शोषण
महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मानवी तस्करीचा प्रकार समोर आला आहे.
Jan 12, 2018, 10:14 PM IST'भाजप २०१८ मध्येच घेणार लोकसभा निवडणूक'
लोकसभा निवडणूक भाजप याच वर्षी घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
Jan 2, 2018, 04:27 PM ISTगुजरातमध्ये समाजवादी पक्ष लढणार केवळ पाच जागा
समाजवादी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत समाजवादी पक्ष केवळ पाचच जागा लढवणार आहे. उर्वरीत जागांवर कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहे.
Oct 23, 2017, 03:37 PM ISTमुलायम सिंह..? नको रे बाबा..! अमर सिंह
समाजवादी नेते मुलायमसिंह यादव यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अमर सिंह यांनी 'मुलायम सिंह? नको रे बाबा..!' असा पवित्रा घेतला आहे. लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Sep 20, 2017, 02:03 PM ISTअखिलेशला सोडून मुलायमसिंह काढणार नवा पक्ष
भारतीय राजकारणात भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्य़ा महत्त्वपूर्ण असलेला उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.
Sep 5, 2017, 01:31 PM ISTबिहार, गुजरातनंतर आता यूपीत भाजपच्या गळाला तीन आमदार?
भाजपकडून फोडाफोडीचे जोरदार राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे. बिहार, गुजरातनंतर उत्तर प्रदेशातही राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहेत. समाजवादी पार्टीच्या दोन आणि बसपच्या एका आमदारांने राजीनामा दिला असून ते तिघे भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
Jul 29, 2017, 10:17 PM IST