special diwali celebration

मराठी ताऱ्यांची दिवाळी

दिवाळी हा सण सर्वांचा आवडता. यात आपण फटाके फोडतो, फऱाळासाठी घरच्यांना मदत करतो. सुट्टी असते म्हणून धम्माल करतो. अशी धम्माल मस्ती आपल्या आवडत्या मराठी ताऱ्यांनीही केली आहे. 

Nov 11, 2015, 04:51 PM IST