spit

फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 7, 2024, 04:45 PM IST

दुसरे लग्न केले म्हणून जातपंचायतीचे थुंकी चाटण्याचे फर्मान; पीडितेनही दाखवला इंगा

एका महिलेने घटस्फोटानंतर दुसरे लग्न केले. त्यामुळे जातपंतचायतीने तीला थूंकी चाटण्याची शिक्षा दिल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. 

May 15, 2021, 12:20 PM IST

तबलिगी जमातीच्या लोकांचं डॉक्टरांशी असभ्य वर्तन, अंगावर थुंकले

तबलिगी जमातीच्या लोकांमध्ये काहींना कोरोनाची लागण झाली आहे. 

Apr 2, 2020, 07:13 AM IST

'या' सरपंचाने दिली थुंकी चाटण्याची शिक्षा

शिक्षा म्हणून मारहाण किंवा शिवीगाळ केल्याचा प्रकार आजपर्यंत तुम्ही ऐकला असेल. मात्र, आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Oct 19, 2017, 06:57 PM IST

मुंबईत थुंकणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी 'क्लिनअप' मार्शल वॉच

शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या आणि कचरा टाकण्या-यांवर क्लिनअप मार्शलने चाप बसविण्यास सुरूवात केली. 

Aug 27, 2016, 10:57 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x