spurious liquor

जगातील एकमेव देश जिथे दारू प्यायल्याने मिळते मृत्युदंडाची शिक्षा

मद्यपान हे शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळेच जगातल्या काही देशांमध्ये मद्याचे सेवन आणि त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण जगात असा देश आहे जिथे मद्यपान केल्यावर फाशीसारखी गंभीर शिक्षा दिली जाते.

Nov 5, 2023, 05:17 PM IST

बनावट दारुमुळे मृत्यूतांडव! तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू; अनेकजण रुग्णालयात दाखल

Tamil Nadu : सर्वांचा बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये चौघांना वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा दोघांचा अतिदक्षता विभागात असताना मृत्यू झाला. 

May 15, 2023, 12:26 PM IST

बिहारमध्ये 'मृत्यूची होळी', विषारी दारू प्यायल्याने 18 जणांचा मृत्यू, अनेकजण आजारी

बिहारमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे,  मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Mar 20, 2022, 08:57 PM IST