srabanti chatterjee

भाजपला मोठा झटका, या अभिनेत्रीचा पक्षाला रामराम

ज्या पक्षाच्या तिकिटावर मी मागची निवडणूक लढवली होती त्या पक्षाशी माझे नाते संपवत असल्याचे अभिनेत्री श्राबंती हिने ट्विट केले आहे. पश्चिम बंगालचा मुद्दा पुढे नेण्यात पक्षाच्या पुढाकाराचा अभाव हे माझ्या निर्णयाचे कारण आहे, असे ती म्हणाली.

 

Nov 12, 2021, 07:34 AM IST

2 वेळा घटस्फोटानंतर अभिनेत्रीचे तिसऱ्या पतीवर गंभीर आरोप

अभिनेत्री त्याची बदनामी करत असल्याची पतीचा आरोप

Sep 29, 2021, 04:51 PM IST