sridevi funeral live

श्रीदेवीचं पार्थिव स्मशानभूमीत पोहोचलं, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

 श्रीदेवीचं पार्थिव रात्री मुंबईत दाखल झाले. आज  सकाळी साडे नऊ ते साडे बारा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. दुपारी दोन वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी अलोट गर्दी झाली. साडे तीन वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Feb 28, 2018, 08:00 AM IST