sridevi movies

'मी संजय दत्तसोबत काम करणार नाही', श्रीदेवीने का घेतली होती शपथ? 40 वर्षांत एकाच चित्रपटात दिसले एकत्र

Sanjay Dutt and Sridevi: आज श्रीदेवी आपल्यामध्ये नाही, पण 40 वर्षे तिने बॉलिवूडमध्ये राज्य केलं. तिच्या करिअरमध्ये तिने मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. पण त्यात संजय दत्त अपवाद होता. तिने संजय दत्तसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती. असं नेमकं काय झालं होतं, की श्रीदेवीने संजूबाबा फक्त एकाच चित्रपटात काम केलं. 

 

May 24, 2024, 11:04 AM IST

PHOTO : श्रीदेवीला बघण्यासाठी घराबाहेर तासनतास थांबायचा, उर्मिलाच्या प्रेमात वेडा, 'या' दिग्दर्शकाला बनायचं होतं 'गे'!

Birthday Special : फोटोमधील हा चिमुकला आज चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहे. श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी तो अभिनेत्रीच्या घराबाहेर तासनतास थांबायचा. आज या दिग्दर्शकाचा 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याचा आयुष्यातील काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसेल. 

Apr 7, 2024, 09:35 AM IST

रेखा, माधुरी नाही 'ही' अभिनेत्री होती 'लेडी सुपरस्टार', घ्यायची अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन

Highest Paid Actress in 80-90s :  ही अभिनेत्री तिच्या काळात घ्यायची अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन, अमिताभ यांच्यासोबत काम करण्यासाठी दिला होता थेट नकार

Jan 7, 2024, 02:20 PM IST

'त्या' एका गोष्टीपायी अजय देवगण घेतली श्रीदेवी यांच्यासोबत कधीही काम न करण्याची शपथ

Ajay Devgan Sridevi:  अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनीही अजय देवगणसोबत काम केले आहे परंतु तुम्हाला माहितीये का की अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री होती जिच्यासोबत अजय देवगण यानं कधीही स्क्रीन शेअर केली नाही. 

Nov 12, 2023, 05:04 PM IST

'तुझ्या जाण्यानंतर...'; श्रीदेवी यांना आठवत पतीनं शेअर केला Emotional Photo

श्रीदेवी यांच्या निधनानंतर कुटुंबीयांची नेमकी काय अवस्था? आजही लेक आईला जागोजागी शोधतेय... 

Feb 21, 2023, 04:01 PM IST

Shridevi यांची साडी तुम्हीही नेसू शकता, पण कसं? जाणून घ्या

तुम्हीही नेसू शकता दिवंगत श्रीदेवी यांची महागडी साडी, 

 

Oct 4, 2022, 03:23 PM IST