SSC HSC Exam:शिक्षण विभागाकडून या बदलांसाठी आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. समित्यांच्या शिफारशींनुसार पुढील शैक्षणिक सत्रात नवीन स्वरूप लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Board 10th Result Date:दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा टप्पा असतो. निकालाच्या तारखेबाबत समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Exam Results : उत्तराखंड बोर्डच्या दहावीचा निकाल लागला असताना, महाराष्ट्र बोर्डच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे
Maharashtra Board 10th 12th Result Date Update: महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या या परीक्षांचे निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जातील. विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता निकालाच्या अधिकृत तारखेकडे लागले आहे
भारतात एक असा जिल्हा आहे जो दोन राज्यांमध्ये येतो. UPSC, UPPSC, SSC परिक्षेत हा प्रश्न विचारला जातो.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्डाने परीक्षाच्या तारखा जाहीर केल्यानंतर आता cbse बोर्डाने परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
10th- 12th Exam News : 0वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी- बारावी बोर्डाच्या परीक्षेबद्दल माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसंच तर शाळेतील उपस्थितीवरुन तुम्ही परीक्षा देऊ शकता की नाही याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे.
Education News : 10 वीचा निकाल लागला खरा. पण, 11 वीची प्रवेश प्रक्रिया ताटकळली; काय आहेत यामागची कारणं? विद्यार्थ्यांनो पाहा महत्त्वाची बातमी....
10th Exam Result :राज्यातील अनेक मुलं मुलींना या परीक्षेत घवघवीत यश मिळालं असून काही विद्यार्थ्यांनी तर 100 पैकी 100 मार्क सुद्धा मिळवले आहेत. परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा ऐकायला मिळत असताना आता बीडच्या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाची सुद्धा बरीच चर्चा रंगतेय.
Maharashtra SSC Students Important News: शिक्षण विभागाने दिलेल्या एका आदेशामुळे शिक्षकांबरोबरच पालकांचंही टेन्शन वाढणार आहे.
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. अवघे काही तास उरले असताना विद्यार्थी आणि पालकांनी कोणती गोष्ट कटाक्षाने पाळाल आणि टाळाल देखील.
बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये थोडसं तणावाचं वातावरण आहे. असं असताना मुलांनी काही गोष्टी आवर्जून फॉलो करण गरजेचं आहे. त्या खालील प्रमाणे.
Caste Category On Hall Ticket: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉलतिकिटांवर जातीचा उल्लेख असल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
SSC Board Exams 2025 : निकालाची संभाव्य तारीखही समोर. परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक असतानाच एकामागोमाग एक मोठ्या अपडेट समोर. पाहा आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
Maharashtra BoardExam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
Staff Selection Bharti: स्टाफ सिलेक्शनभरतीद्वारे अंदाजे 17 हजार 727 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Maharashtra Board SSC Result 2024: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
HSC-SSC Result 2024 Maharashtra Board: यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते.