st bus strike in maharashtra latest news today

MSRTC: एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक, 'या' मागण्यांसाठी सरकार विरोधात आंदोलनाची हाक

St Worker Strike : महाराष्ट्र राज्य शासनात महामंडळ अंतर्गत लाखों कर्मचारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळात देखील लाखोंच्या संख्येने राज्य कर्मचारी कार्यरत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी देखील आहेत.

Dec 12, 2022, 11:24 AM IST

'तीन महिने पगार नाही, घर कसं चालवणार' ST कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

सरकार आणखी किती आत्महत्यांची वाट पाहतंय, आंदोलक कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल

Feb 26, 2022, 02:27 PM IST

ST Bus Strike : आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका

20 दिवसांनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे

Nov 30, 2021, 06:06 PM IST

ST Bus Strike : एसटी महामंडळाने कारवाईचा जोर वाढवला, इतक्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस

कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस दिल्याने कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे

Nov 17, 2021, 07:31 PM IST

साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला गालबोट, कर्मचाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी

मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

Nov 16, 2021, 09:10 PM IST

ST Bus Strike : तोडगा नाहीच, एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम

एटी कर्मचाऱ्यांची मुख्य सचिवांसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे

Nov 16, 2021, 07:16 PM IST