st bus

एसटीचे १७ हजार निलंबीत कर्मचारी पुन्हा सेवेत

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या निलंबीत कर्मचा-यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय. 

Sep 29, 2016, 11:00 PM IST

दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, २३ जखमी

नागपूरच्या कोंढाळीत एसटीचा भीषण अपघात झालाय. दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडला. 

Sep 17, 2016, 02:55 PM IST

चालत्या बसवर विद्युत तार पडल्याने 9 लोकांचा मृत्यू

 चालत्या बसवर 11000 व्होल्टची विद्युत तार पडल्याने बसमधील 9 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. या घटनेत 18 लोकं गंभीरपणे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sep 13, 2016, 06:03 PM IST

सिंधुदुर्गातल्या घोणसरीमध्ये बस पलटली

सिंधुदुर्गमधील घोणसरीमध्ये एसटी बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही.

Sep 1, 2016, 06:15 PM IST

आता एसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा

पुढील 10 दिवसांत एसटीच्या 50 शिवनेरी बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. अपलोडेड कन्टेन्ट पाहण्याची मुभा या सुविधेद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.

Aug 16, 2016, 02:28 PM IST

गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न, २ जखमी

जिल्ह्यात गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न झाला, यात  २ जण जखमी झाले, एसटी चालकाच्या डोक्याला बंदुक लावून एसटीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. 

Aug 9, 2016, 08:03 PM IST

जळगावमध्ये विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जळगावमध्ये विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Aug 7, 2016, 12:50 PM IST

महाड दुर्घटना : एसटीच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक

 महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर झालेल्या अपघातात दोन एसटी बस बेपत्ता झाल्या. या अपघातात अनेक जण बेपत्ता आहे.  घटनेनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

Aug 3, 2016, 05:40 PM IST