मुंबई : एसटीच्या लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये वायफाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 10:24 AM ISTधुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी-टँकरचा भिषण अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 08:45 PM ISTधुळे-जगळगाव बस-कंटेनर अपघात ग्राफिक्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 08:32 PM ISTलवकरच एस.टी.मध्ये वायफाय सुविधा!
राज्य परिवहन मंडळाच्या अर्थात एस.टी.च्या बस गाडय़ांमध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या एसटीने नुकतंच ६८व्या वर्षात पदार्पण केलेल्याच्या निमित्ताने ही सुविधा देण्यात येणार आहे.
Jun 4, 2015, 08:35 PM ISTसर्वसामान्यांच्या 'एसटी'चा आज वाढदिवस
राजकीय इच्छा शक्तीचा अभाव असल्याने ती खडतर मार्गावरूनही रस्ता काढत, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना सेवा देतेय. अनेक राजकीय पक्षांचा संताप एसटी सहन करतेय, तोडफोड, आर्थिक आव्हाने स्वीकारत एसटी आपली वाट काढतेय, या एसटीचा आज वाढदिवस.
Jun 1, 2015, 05:24 PM ISTएसटी बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाची व्यथा...
एसटी बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाची व्यथा...
May 26, 2015, 09:01 PM ISTखेड - पन्हाळजे एसटीला भीषण अपघात
Jan 29, 2015, 05:54 PM ISTऔरंगाबादच्या बस सेवेला घरघर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:35 PM ISTएसटी बस - ओमीनी अपघातात ४ ठार
जुन्नर-नारायण गाव रोडवर झालेल्या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जुन्नर-कुर्ला नेहरूनगर एसटीबस मधील एका प्रवाशाचा, तर ओमीनीतील ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Oct 18, 2014, 09:08 PM ISTएसटी बसमधून ४० लाखांची रोकड पकडली
मतदानाचा दिवस आणखी जवळ आल्याने पैसे पकडण्याच्या घटना आणखी वाढल्या आहेत. एसटी बसमधून निघालेल्या दोन प्रवाशांकडून ४० लाख रुपयांची रोकड सोमवारी दुपारी पोलीसांनी पकडली.
Oct 13, 2014, 05:28 PM ISTरेल्वे रखडल्याने कोकणवासीयांना एसटीचा पर्याय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 08:39 PM ISTएसटीचा प्रवास महागला, आज रात्रीपासून दरवाढ लागू
डिझेल दरवाढीचे कारण पुढे करत राज्य परिवहन विभागाने (एसटी) ऐन गणेशोत्सवात भाडेवाढ केली आहे. याआधी किरकोळ भाडेवाढ केली होती. सातत्याने एसटी भाडेवाढ करत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Aug 21, 2014, 04:12 PM ISTएसटीची 31 जुलैपासून भाडेवाढ
एसटीच्या प्रवासभाड्यात 31 जुलैपासून सरासरी 0.81 टक्क्यांची वाढ होणार आहे.
Jul 27, 2014, 08:52 PM ISTत्याने चक्क एसटी बस चोरली
सोलापूरमध्ये एसटी डेपोबाहेर एका व्यक्तीने आज पहाटे सोलापूर परिवहन सेवेची बसच चोरण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला. पोलिसांनी सतर्कता बाळगून बस चोरट्याला अटक केली.
Jan 14, 2014, 08:42 PM ISTसिंधुदुर्गात दोन एसटींची धडक होऊन अपघात
सिंधुदुर्गमध्ये दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ३५ जण जखमी झाले असून १० जणांची प्रकृती गंभीर आहे.
Nov 22, 2013, 11:45 AM IST