शेंडी घाटात बसची मोठी दुर्घटना टळली
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील शेंडी घाटात एसटी बसची मोठी दुर्घटना होताना टळलीय.
Feb 4, 2017, 07:29 PM ISTसंगमनेर-कसारा बसच्या स्टेरिंगचा रॉड तुटल्याने अपघात, जिवितहानी टळली
कोल्हार-घोटी महामार्गावर एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडलीये. अकोले तालुक्यातील शेंडीजवळील घाटात हा अपघात झालाय.
Feb 4, 2017, 12:35 PM ISTइंदापूर - एसटी बस झाली हायटेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2017, 04:01 PM ISTगहुंजेजवळ एशियाडला अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 09:40 PM ISTउस्मानाबादच्या एसटी अपघातात पाच ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 04:45 PM ISTएसटी महामंडळाच्या 'शिवनेरी'ने पोलीस व्हॅन उडवली आणि...
पोलिसांनी एसटी महामंडळाची एक शिवनेरी गाडी ताब्यात घेतली आहे. अपघातानंतर सगळ्याच गाड्या जप्त करतात. त्यात नवीन असं काही नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे.
Dec 16, 2016, 05:24 PM ISTएसटी महामंडळाच्या 'शिवनेरी'ने पोलीस व्हॅन उडवली आणि...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 04:24 PM ISTएसटीत ५० किलो भाजीपाल्याला लगेज नाही
नोटांच्या समस्येमुळं एपीएमसीमध्ये भाजीपाला विकला नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेला असताना राज्य सरकारनं दिलासा देणारा निर्णय घेतलाय.
Nov 14, 2016, 06:23 PM ISTआता, एसटीमध्येही मिळणार वाय-फाय!
'लाल डब्बा' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाची एसटीनं आता कात टाकण्याचं ठरवलंय.
Nov 10, 2016, 12:20 PM ISTपुण्यात एसटीमध्ये मोफत वायफाय सुविधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 11:43 PM ISTएसटीमध्ये आता मोफत WIFI सुविधा
लाल डब्बा अशी ओळख असलेली राज्य परिवहन मंडळाची एसटी आता आधुनिक होत आहे. एसटीमध्ये आता चक्क वाय - फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Nov 9, 2016, 10:43 PM ISTएसटीने एका दिवसात कमावले एक कोटी दोन लाख रुपये
धुळे एसटी विभागाला यंदाच्या दिवाळीत सुगीचे दिवस आलेत. धुळे विभागाने एकाच दिवशी तब्बल एक कोटी दोन लाख रुपये कमविण्याचा विक्रम केला आहे.विभागाला रविवारी एकाच दिवशी हे उत्त्पन्न मिळालंय.
Nov 8, 2016, 08:41 AM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर, पगारही दिवाळीपूर्वी मिळणार
एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
Oct 24, 2016, 07:05 PM ISTनाशिकमधल्या तणावामुळे एसटी बस तोट्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:43 PM ISTनाशिक-एसटीबस फोडल्या, इंटरनेट बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 04:30 PM IST