st bus

नागपुरात खाजगी वाहनांकडून प्रवाशांची लूट

राज्यातील एसटी महामंडळ  कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम नागपुरातही  दिसून येत आहे. एसटीची वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. मात्र दुसरीकडे खाजगी वाहतूक करणाऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या सुरु असल्याने स्कूल बस संचालकांनी आपली वाहने प्रवासी वाहतूक करण्यासाठी लावली आहेत. त्यामुळे बस डेपोच्या बाहेर खाजगी बसेसची झुंबड दिसून येत आहे.

Oct 19, 2017, 12:52 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावला सरकारचा प्रस्ताव

एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावला सरकारचा प्रस्ताव

Oct 17, 2017, 09:11 PM IST

दिवाळीत एसटी प्रवास महागणार

दिवाळीत एसटी प्रवास महागणार आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळानं 20 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये 10 ते 20 टक्के दरवाढ होणार आहे. 14 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू असेल.

Sep 17, 2017, 09:18 AM IST

पुणे-सातारा रोडवर एसटी-ट्रक आणि मारुतीचा अपघात

पुणे सातारा रोडवर शिंदेवाडी जवळ अपघात झाला आहे. एसटी बस, ट्रक आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाला.

Aug 27, 2017, 04:44 PM IST

शेतकरी कर्जमाफीसाठी एसटी महामंडळाची मदत

शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य एसटी महामंडळानं मदतीचा हात पुढे केला आहे.

Jul 23, 2017, 11:51 AM IST

एसटी चक्क स्थानक प्लॅटफॉर्मवर चढली, ६ प्रवासी जखमी

जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील बस स्टॅंड मध्ये बुऱ्हानपूर - जामनेर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस प्लॅटफॉर्म मध्ये घुसली. या अपघातात ६ प्रवासी जखमी झालेत.

Jul 11, 2017, 11:31 AM IST

एसटीमध्ये मेगा भरती

खी परीक्षा २ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या पदासाठी चालक कंडक्टर संयुक्त पदासाठी ४४५ महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

Jun 15, 2017, 04:41 PM IST