एसटी संपाबाबत मोठी बातमी । राज्य सरकारने दिला अखेरचा अल्टीमेटम
ST Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केले आहे.
Mar 25, 2022, 07:08 PM ISTएसटी संपाबाबत मोठी बातमी । राज्य सरकारला न्यायालयाचे हे निर्देश
ST Strike News : राज्यातील एसटी संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन करुनही संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलेला नाही. दरम्यान, एसटी संपाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
Mar 22, 2022, 03:42 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांसाठी Good News, 'ही' मोठी घोषणा होणार
ST Strike News : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब याबाबत विधानपरिषदेत निवेदन देणार आहे.
Mar 9, 2022, 06:34 PM ISTST Strike : एसटी संप मिटणार?, सकारात्मक चर्चेनंतर सरकारकडून उद्या निवेदन
ST Strike News :एसटी संपाबाबत (ST Strike) आताची सर्वात मोठी बातमी. एसटी कर्मचारी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी संपाबाबत विधान भवनात महत्त्वाची बैठक झाली.
Mar 9, 2022, 06:04 PM ISTMsrtc Merger | एसटी विलीनीकरण शक्य की अशक्य? यावर धक्कादायक बातमी
एसटी महामंडळाचं (Msrtc Strike) राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलीनीकरणच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी हे गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर आहेत.
Feb 22, 2022, 04:51 PM IST
दिशाभूल केल्यामुळेच संप चिघळला - शरद पवार
एस.टी.कर्मचाऱ्यांबाबत सरकार सकारात्मक
Jan 10, 2022, 04:27 PM IST