state government decision

ठरलं! मुंबईत 'या' तारखेपासून शाळा सुरु होणार, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं स्पष्ट

मुंबईत शाळा सुरु होण्याच्या तारखेवरुन विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता

Jan 20, 2022, 08:07 PM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक जिल्ह्यात साकारणार 'पुस्तकांचे गाव'

भिलारच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ही अभिनव संकल्पना राबवली जाणार आहे

Dec 15, 2021, 08:22 PM IST
State Government Decision On The Principle Of Compassion Will Apply PT47S

Video | Maharashtra | अधिकाऱ्यांसाठीही अनुकंपा तत्त्व लागू होणार

State Government Decision On The Principle Of Compassion Will Apply

Aug 26, 2021, 10:25 PM IST

राज्य शासनाच्या कठोर निर्णयामुळे अंबानींच्या अन्टालियाचे भवितव्य टांगणीला?

राज्य शासनाने  वक्फ बोर्डाच्या जमिनिबाबत शासनाचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अन्टालियाबाबत आता काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

Apr 13, 2016, 09:57 PM IST

#मंत्रिमंडळनिर्णय - सिगारेट, दारूवरी कर वाढला, 'अमृत' योजनेला मंजुरी

राज्य सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सिगरेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर लावला जाणार आहे. दुष्काळनिधीसाठी सिगरेट, विडी, दारु, शितपेय, पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवला असल्याचं सरकारनं सांगितलंय.

Sep 30, 2015, 04:49 PM IST

शेतकऱ्यांचा काढणार अपघाती विमा, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या कामाची बातमी... शेतामध्ये काम करतांना अनेकवेळा शेतकऱ्याचा अपघाती मुत्यू होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं शेतकरी कुटुंबावर अनेक अडचणी येतात. त्यामुळं राज्यातील एक कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 1, 2015, 12:31 PM IST

तुम्हाला आता 'एनए' करण्याची गरजच नाही!

महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील शेतजमिनीचा विकास करण्यासाठी आता एनए करण्याची गरज नाही. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

Jul 16, 2014, 02:57 PM IST