मराठा आरक्षणाविषयीचा अहवाल आज राज्य सरकारला सादर होणार
मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध केल्यानं आता आरक्षण देण्याचा मार्ग सरकारसाठी सुकर
Nov 15, 2018, 07:24 AM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर...! दिवाळी आधी दिवाळी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दसरा - दिवाळीच्या तोंडावर मोठी खुशखबर आहे.
Oct 16, 2018, 09:23 PM ISTGood News : ग्रामीण मुलींना १२वी पर्यंत एसटीचा मोफत प्रवास
राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून २२ योजनांच्या सवलतीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थिनींसाठी १२ वीपर्यंत एसटीचा मोफत प्रवास करण्यात आलाय.
Sep 25, 2018, 11:18 PM ISTबेवारस वाहनांची जबाबदारी झटकणं सरकारला पडलं महाग
स्वता:ची जबाबदारी पालिकेला सोपवण्याची सुंदर कल्पना तुम्हाला कुठून सुचली ? असा सवाल
Sep 22, 2018, 11:45 AM ISTआपत्ती व्यवस्थापनविषयी हायकोर्ट राज्य सरकारवर नाराज
आपत्ती व्यवस्थापनाबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय.
Sep 21, 2018, 11:11 AM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेस टोल वसूली पूर्ण तरीही टोल सुरुच राहणार : राज्य सरकार
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांना टोलपासून दिसाला देण्यात राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला आहे.
Sep 11, 2018, 08:00 PM ISTबांधकामांना स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाच राज्य सरकारला दणका
राज्यातल्या बांधकामांवर स्थगिती आणत सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय.
Sep 1, 2018, 10:31 PM ISTछेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या, राज्य शासनाचे कठोर चौकशीचे निर्देश
औरंगाबाद आणि बारामती छेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या प्रकरणाची गृहराज्यमंत्र्यांनी दखल घेतलीय.
Aug 23, 2018, 06:23 PM ISTपोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर, युती सरकारचे दुर्लक्ष
भाजपा-शिवसेना युती सरकारने पोलीस भरतीकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय.
Aug 23, 2018, 08:50 AM ISTसनातनवर बंदी : केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव!
सनातन संस्थेवरील बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्याचं पुढे आले आहे.
Aug 21, 2018, 05:18 PM ISTसनातनवर बंदी आणण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलाय- केसरकर
सनातनवर बंदी आणण्याचा नव्याने प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिलीयं.
Aug 20, 2018, 08:38 PM ISTदूध दरवाढ आंदोलन: सरकारच्या कथनी व करणीत फरक - अजित पवार
सरकारच्या कथनी व करणीत फरक असल्यामुळे दूध आंदोलन पेटले, असेही अजित पवार म्हणाले.
Jul 16, 2018, 01:16 PM ISTमल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे पदार्थ नेता येणार, पण खाता येणार नाही!
राज्य सरकारच्या अजब निर्णयामुळे सिनेमागृहात नेलेले पदार्थ खाता येणार नाही.
Jul 13, 2018, 04:27 PM ISTगृहनिर्माण सोसायट्यांना राज्यसरकारचा दिलासा
तक्रारींची दखल घेत हा निर्णय घेण्यात आलाय
Jul 13, 2018, 11:35 AM IST