पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारू नका, राज्य सरकारचे मंदिरांना आदेश
बंदी घालण्यात आलेल्या जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा दानपेटीमध्ये स्वीकारु नका
Nov 24, 2016, 09:36 PM ISTपाचशे-हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारू नका, राज्य सरकारचे मंदिरांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 09:06 PM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष होणार?
केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं सेवा निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
Nov 24, 2016, 08:47 PM ISTम्हणून कविता राऊत राज्य सरकारवर नाराज
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत राज्य सरकारवर नाराज झाली आहे.
Nov 7, 2016, 09:56 PM ISTनारायण राणेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:43 PM ISTराज्य सरकारकडून कर्नाटकातील नंदिनीसाठी पायघड्या
गुजरातच्या अमूलपाठोपाठ आता कर्नाटकातला नंदिनी हा दुधाचा ब्रँड मुंबईत लॉन्च होतोय. भारतातील दुसरा क्रमांकावरील दूध ब्रँड म्हणून नंदिनी ओळखला जातो,अशी जाहिरात केली जाते.
Oct 19, 2016, 12:18 PM ISTकुपोषण आणि बालमृत्यू प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले
राज्यातल्या कुपोषणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोजच मुंबईलगतच्या भागातून कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंच्या बातम्या येतात, हे गंभीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटले आहे.
Oct 14, 2016, 04:25 PM ISTराज्य सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:00 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारला कोर्टाने 4 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.
Oct 13, 2016, 01:15 PM ISTसरकारचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 10:28 PM ISTमुंबईत सर्वसामान्यांना स्वस्तात घरे उपलब्ध व्हावीत म्हणून कायद्यात बदल होण्याची शक्यता
महाराष्ट्र सरकार आज नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सर्व सामान्याला परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकार विद्यमान गृह निर्माण कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची शक्यता आहे.
Sep 2, 2016, 08:57 AM ISTराज्य सरकार कांद्याला 100 टक्के अनुदान देणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2016, 01:01 PM IST'कांद्यावरून सरकारचं गांभीर्य कळलं'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:24 PM IST'कांद्यावरून सरकारचं गांभीर्य कळलं'
कांद्याबाबत सध्या सर्वाधिक धक्कादायक स्थिती आहे असं म्हणून शरद पवारांनी सरकारवर तोफ डागली आहे.
Aug 25, 2016, 06:56 PM ISTराज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहीहंडीवरुन राज्य सरकारवर बरसलेत. दहीहंडीसारखी प्रकरणं कोर्टात जातातच कशी असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. तसंच उत्सवातील धांगडधिंगा बंद होऊन सण सणासारखाच साजरा झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
Aug 24, 2016, 11:32 PM IST