state government

राज्य सरकारच्या साडेसतरा लाख कर्मचाऱ्यांचे लवकरच प्रमोशन

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ही बातमी आहे, कारण सरकारच्या विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती अर्थात प्रमोशानसंदर्भात निश्चित असे धोरण नसल्याने वर्षानुवर्षे पदोन्नत्या रखडले होते.

Jan 11, 2016, 06:16 PM IST

दुष्काळावर सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

देशात सध्या अकरा राज्यात दुष्काळ आहे, यात महाराष्ट्रात सध्या परिस्थिती गंभीर आहे, जानेवारीपासून दुष्काळाची खरी दाहकता आणि भीषणात जाणवणार आहे. 

Dec 17, 2015, 12:53 AM IST

नागपूर : अणेंच्या माफीच्या मागणीवर शिवसेना ठाम

नागपूर : अणेंच्या माफीच्या मागणीवर शिवसेना ठाम 

Dec 15, 2015, 02:07 PM IST

मुंबईसह ५ टोलनाके सुरुच राहणार : राज्य सरकार

मुंबई एंट्री पॉईंटचे पाच टोलनाके २०२७ पर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. शासनच्या अधिसूचनेप्रमाणे मुंबईतील ५ टोल नाक्यांवर ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत पथकर वसुली करायची आहे. 

Dec 11, 2015, 12:54 PM IST

जळगाव : खडसेंच्या खाजगी पीएवर 'दगड' चोरीचा आरोप

जळगाव : खडसेंच्या खाजगी पीएवर 'दगड' चोरीचा आरोप   

Dec 9, 2015, 10:15 AM IST

डान्सबारसाठी राज्य सरकारची नवी नियमावली

डान्स बारवरून सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता राज्य सरकारनं डान्स बारसाठी नवी नियमावली तयार केलीय. त्यानुसार डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. 

Dec 6, 2015, 10:45 AM IST