state government

टोलचे भूत कायम, टोलमधून सुटका न होता वाढ

मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव येथील एल अॅन्ड टी टोल कंपनीच्या टोलदरात तीन ते चार पट वाढ होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतून ये-जा करताना छोटय़ा वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.

Nov 1, 2015, 09:12 PM IST

आता सावर्जनिक ठिकाणी थुंकाल तर...

सार्वजनिक ठिकाणी अनेक जण पिचकारी मारतात. कोणाची तमा न बाळता थुंकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याला आता लगाम बसणार आहे. कारण राज्य शासन थुंकण्याविरोधात कायदा लागू करण्याचा विचारात असून तशा हालचाली सुरु केल्यात.

Oct 16, 2015, 08:32 AM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ

राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी खूषखबर. दसरा-दिवाळीच्या आधी राज्य सरकारनं महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केली आहे.

Oct 15, 2015, 03:14 PM IST

औषध दुकानांचा संप, सहभागी होणाऱ्यांवर कारवाई : राज्य शासन

देशभरातील औषध दुकाने आज बंद राहणार आहेत. कारण ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील जवळपास ८ लाख विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकरलाय. यात राज्यातील संघटनाही सहभागी होणार आहेत. मात्र, चर्चा सुरु असताना बंदमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाने दिलाय.

Oct 14, 2015, 09:35 AM IST

राज्य सरकार बांधणार नवीन एक हजार रस्ते

राज्य सरकार बांधणार नवीन एक हजार रस्ते

Oct 1, 2015, 10:44 AM IST

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : पवार

 केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनात आदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला.

Aug 14, 2015, 03:15 PM IST

टंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा, सरकारच्या सूचना

राज्यातल्या धरणांचा पाणीसाठी खालावत चालल्यामुळं टंचाई असलेल्या भागातलं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतालाय. यासंदर्भात राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

Aug 13, 2015, 07:28 PM IST

मेट्रो ३ राज्यसरकारच्या निर्णयावर राज ठाकरेंची तोफ

आरेमध्ये कारशेड उभी करण्यास मनसेचा संपूर्णपणे विरोध होता आणि असेल, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलीय. राज्य सरकारनं आज मेट्रो ३ची कारशेड गोरेगावच्या आरे कॉलनीतच होईल, असं जाहीर केलंय. त्यानंतर राज ठाकरेंनी सरकारवर तोफ डागलीय.

Jun 10, 2015, 08:10 PM IST

राज्य सरकारचे भू-विकास बॅंकेला टाळे

राज्य सरकारचे भू-विकास बॅंकेला टाळे

May 13, 2015, 11:28 AM IST