शरद पवारांनी केले राज्य सरकारचं कौतुक...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शरद पवारांनी केले राज्य सरकारचं कौतुक...
राज्य सरकारनं शेतक-यांसाठी सुरु केलेल्या कर्जमुक्तीच्या योजनेचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय.
मुंबई | सोशल मीडियावरील टीकेविरोधात नव्हे, सरकारी योजनांच्या माहितीसाठी खर्च करणार- राज्य सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
यवतमाळ । किटकनाशक औषध फवारणीने मृत्यू, अनेक शेतकरी मदतीपासून वंचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
यवतमाळ | शेतकऱ्यांना विषबाधा | दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
राज्य सरकारचे व्यवहार होणार कॅशलेस?
नोटबंदी मुळे जरी राज्यांत गोंधळ उडालेला असला तरी आता यानिमित्ताने सर्व शासकीय आर्थिक व्यवहार हे कॅशलेस करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.
ते २१५४ कोटी राज्य सरकारने घेतले नाही...
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या २१५४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावे लागले आहे. राज्य सरकारने या रकमेवर दावा न केल्याने केंद्र सरकारने ही रक्कम आपल्या राज्याला न देता इतर राज्यांकडे वळवली आहे. एकीकडे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यी शिष्यवृत्तीपासून वंचित असताना राज्य सरकारला यासाठीच मिळणारे २१५४ कोटी रुपये मिळू शकलेले नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण
शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हायकोर्टाचं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण
अवयव प्रत्यारोपणासाठी राज्य सरकार विमान कंपन्यांशी करार करण्याच्या विचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सलमान सुटला : अभ्यास करून दोन दिवसात पुढील निर्णय : राज्य सरकार
हिट अॅंड रन प्रकरणात सलमान खानची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सलमान प्रकरणी दोन दिवसांत अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात जाण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी खास मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नवी मुंबई विमानतळजमीन संपादनाचा मार्ग मोकळा
नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि राज्य सरकार यांच्यात जमीन अधिग्रहण आणि मोबदल्यावर एकमत झाले. यामुळे विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा मार्ग सोमवारी मोकळा झाला.
राज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल
पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.
‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.
सरकारचा जादूटोणा, सेना- मनसेची सावध भूमिका
समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या १८वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. वटहुकूमाला वारक-यांनी विरोध दर्शवलाय, तर शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.
कॅग अहवालात राज्य सरकारवर ताशेरे
विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या अर्थ आणि जलसंपदा खात्याची पोलखोल करण्यात आली आहे.
`विश्व साहित्य संमेलनासाठी दिलेला निधी परत करा`
टोरांटो आणि कॅनडामध्ये आयोजित केलेल्या `विश्व मराठी साहित्य संमेलना`च्या आयोजनासंबंधी विविध वाद सुरू असतानाच आता राज्य सरकारनं या संमेलनांकरता देऊ केलेला निधी परत मागितल्यानं आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलंय.