state winter session

कोरोनामुळे राज्याचे हिवाळी अधिवेशनही पुढे ढकलण्याची शक्यता

राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

Nov 23, 2020, 04:08 PM IST

७ डिसेंबरपासून मुंबईत हिवाळी अधिवेशन, कालावधीवरुन भाजपची सरकारवर टीका

 राज्याचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार...

Nov 10, 2020, 04:27 PM IST

नोटबंदीच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आज नोटाबंदीच्या विषयावर विधानसभेत चर्चेचा फड रंगला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेला सुरूवात करताच मोदी सरकारच्या निर्णयाची जोरदार चिरफाड केली आहे.

Dec 7, 2016, 01:47 PM IST

नागपूर हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्यास सज्ज

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर इथं सुरू होतंय. या अधिवेशनात जादुटोणाविरोधी विधेयक संमत करण्याचा चंग सरकारनं बांधलाय. त्याचबरोबर आदर्श अहवाल, वीज आणि सिंचन घोटाळा, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आठ तारखेला पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल असल्यामुळं नऊ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यावर निवडणुकीचे सावट असणार आहे.

Dec 8, 2013, 02:06 PM IST