गरोदरपणात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल नुकसान
Pregnancy Tips: गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी महिलांनी पौष्टिक, सकस आणि समतोल आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदर महिलांनी या दिवसांत प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्व, क्षार, आणि पाणी हे सहा मुख्य घटक असणारा समतोल आहार घ्यावा. मात्र, अनेकदा काही गरोदर महिलांना गर्भारपणात काय खावे किंवा काय खाऊ नये याची माहिती असणं गरजेचे आहे.
Mar 20, 2024, 04:32 PM ISTHelathy Food : सुपरफूड! हे पर्दाथ खाल तर निरोगी राहाल
आरोग्य चांगल राहण्यासाठी उत्तम आणि सकस आहार गरजेचा आहे. व्हिटामीन असलेल्या पर्दाथाचा आरोग्यात समावेश होणे गरजेचे आहे. असे काही सुपरफूड आहेत ज्याचे आहारात सेवन केल्यास निरोगी रहाल. हे पदार्थ सहज उपलब्ध होतात.
May 3, 2023, 09:45 PM ISTदररोज या 5 प्रकारे चाललात तर तुम्ही नेहमी तरुण राहाल
सकाळी चालण्यासाठी किंवा वॉक करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर मग हे 5 पर्याय तुमच्यासाठी आहेत.
Sep 24, 2022, 11:36 PM ISTWorld Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
जाणून घ्या कॅन्सरबाबत महत्त्वाच्या गोष्टी...
Feb 4, 2020, 03:14 PM ISTठाणे | सुट्टीमुळे कामाचा ताण कमी होतो
ठाणे | सुट्टीमुळे कामाचा ताण कमी होतो
Jun 26, 2019, 01:40 PM ISTसुदृढ राहण्यासाठी हे करा...
सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...
Aug 7, 2013, 01:12 PM IST