stock market live

Share Market : शेअर बाजारात नवचैतन्य! Sensex- Nifty 'इतक्या' अंकांनी वधारला...

शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळते आहे. 

Nov 11, 2022, 10:40 AM IST

Good News : बाजारात येणार 'हा' नवा IPO... पाहा तुमच्या खिशाला कसा होईल फायदा

कंपनी या आयपिओतर्फे 635 कोटींची उभारणी करणार आहे. जर तुम्ही या नव्या आयपिओत गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर अजिबात वेळ दवडू नका हा नवा आयपिओ तुमच्या खिशाला चांगले रिटर्न्स(Returns) देऊ शकते. 

Nov 10, 2022, 09:29 AM IST

Stocks to buy: दमदार संधी! 'हे' पाच स्टॉक देतील तुम्हाला छप्परफाड Returns

सध्या सगळीकडेच जागतिक मंदीचे वेध लागले आहेत. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये आपण कुठे कशी गुंतवणूक करू शकतो यावर लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या हे पाच शेअर (Shares) आहेत ज्यात तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकता. 

Nov 10, 2022, 08:36 AM IST

'या' 3 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ; सध्या मिळताहेत अर्ध्या किंमतीत

Expert Advice For Share:  शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी तीन दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे तिन्ही शेअर्स निम्म्याहून कमी किमतीवर आले आहेत.

Jul 15, 2022, 02:23 PM IST

Share Market | सेन्सेक्स पुन्हा गडगडला, निफ्टी 16400 च्या खाली; विक्रीचे सत्र सुरूच

Share Market Crash : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारांमध्ये विक्रीचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आजही शेअर बाजारात सुरू होताच 1000 अंकांनी घसरला होता. 

Feb 28, 2022, 10:00 AM IST

Share market live update | रशिया - युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळला

share stock market crash : रशिया आणि युक्रेनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जागातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे

Feb 22, 2022, 09:35 AM IST

शेअर बाजारात भूकंप! सेंसेक्सची तब्बल 2000 अंकानी आपटी, हजारो कोटींचे नुकसान

Stock Market Crash Live आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 2.15 वाजेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेंसेक्स तब्बल 1900 हून अधिक अंकांनी घसरले आहे.

Jan 24, 2022, 02:32 PM IST

Share Market | बाजारात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले

Share market news in marathi | जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही दिसून येत आहे.

Jan 20, 2022, 02:32 PM IST

Stock to buy today | आजच्या ट्रेडिंगसाठी 20 स्टॉक, लाखोंचा फायदा; लावा पैसा

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Jan 11, 2022, 08:33 AM IST

Stock Market Live: नवीन वर्षात ट्रेडिंगची सुरूवात करण्यापूर्वी वाचा महत्वाचे फॅक्टर्स

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसून येत आहेत.

Jan 3, 2022, 08:44 AM IST

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण, कारण...

बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची

 

Dec 20, 2021, 10:26 AM IST

Stock Market Live | शेअर मार्केटची आज कशी असेल चाल? हे फॅक्टर्स ठरतील महत्वाचे

शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये कमजोरी दिसून येत आहे. दुसरीकडे, गुरुवारी अमेरिकन बाजारांमध्ये मोठी रिकव्हरी दिसून आली.

Dec 3, 2021, 09:09 AM IST