stocks market

या शेअर्सने पाडला पैशाचा पाऊस, एका वर्षात 5 लाख झालेत 21.44 लाख; कोणती कंपनी?

High Return Stocks: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (CDSL) शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत श्रीमंत केले आहे. 

Jul 23, 2021, 01:48 PM IST

'झी 24 तास'चं पाऊल शेअर बाजारात

शेअर बाजारात आता 'झी 24 तास'चं पाऊल पडले आहे. शेअर बाजारातील घडोमोडींबरोबर व्यवहाराची सुरूवात कशी होते. त्याठिकाणी कोणते नवीन शेअर दाखल झाले आहेत. कशी गुंतवणूक करायची, शेअर बाजार म्हणजे काय? आदी प्रश्नांची उकल आता 'झी 24 तास'च्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेणे शक्य होणार आहे.

Mar 23, 2012, 11:09 AM IST