stolen car

Crime News : गुगल अर्थच्या मदतीने पठ्ठ्यानं शोधून काढली चोरीला गेलेली कार, पोलिसांच्या डोक्याच्या भुगा!

How to Find Stolen car : कार परत करण्यासाठी तब्बल 2000 पाउंड किंमत मागितल्याने जेनला काय करावं कळेना झालं. त्यानंतर त्याने कारचा पत्ता शोधण्याचा निर्णय घेतला. गाडीचा फोटो नेमका कुठं काढलाय? याची माहिती जेयला हवी होती. त्याने 'रिव्हर्स इमेज सर्च'ची मदत घेतली.

Nov 4, 2023, 04:10 PM IST

पेट्रोल-डिझेल भरताना पकडली जाईल चोरीची गाडी

चोरीच्या गाडीत पेट्रोल-डिझेल भरताना चोर पकडला जाईल. ऐकायला जरा विचित्र वाटत असेल, पण हे शक्य आहे. भारत पेट्रोलियम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अशा प्रकारची व्यवस्था सुरू केली आहे. त्या अंतर्गत चोराने भारत पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल-डिझेल भरल्यावर मालकाला एसएमएस जाणार आहे. यात इंधनाचे प्रमाण आणि लोकेशनचा उल्लेख असणार आहे. 

Jan 5, 2015, 06:59 PM IST