stree 2 box office

2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेट 60 कोटी अन् कमाई 857 कोटी, रचला नवीन इतिहास

60 कोटींचं बजेट अन् कमाई 857 कोटी रुपये. 2024 च्या 'या' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ. ठरला ब्लॉकबस्टर. जाणून घ्या सविस्तर 

Dec 31, 2024, 06:55 PM IST

'तुझा आधार कार्डवरचा फोटो अपलोड कर ना'; फॅनच्या रिक्वेस्टवर श्रद्धा म्हणाली, 'त्यात एवढी...'

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावरील पोस्टवर फॅनच्या विनंतीवर उत्तर देत म्हणाली...

Sep 1, 2024, 03:26 PM IST

Rajkumar Rao नावासोबत का जोडत नाही आडनाव? 'स्त्री 2' च्या विक्कीने सांगितलं खरं कारण

'स्त्री 2'च्या यशानंतर राजकुमार रावच्या नावाची चर्चा ही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्यासोबत होत आहे. या सिनेमाने सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. या सगळ्यात राजकुमार रावच्या खरं आडनाव पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आलं आहे. 

Aug 26, 2024, 02:17 PM IST

Stree 2 : श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' पहिल्याच दिवशी 'गदर 2' चे रेकॉर्ड मोडणार?

श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' पहिल्याच दिवशी 'गदर 2' चित्रपटाचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी  'स्त्री 2' चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळाली आहे. 

Aug 15, 2024, 08:22 PM IST

15 ऑगस्टला 3 मोठे चित्रपट प्रदर्शित होणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'हा' चित्रपट आघाडीवर

15 ऑगस्टच्या दिवशी थिएटरमध्ये तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सध्या चित्रपटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झालेली आहे. 

Aug 13, 2024, 07:19 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x