stree 2

'या' चित्रपटाला नकार दिल्याचा विकी कौशलला अजूनही पश्चात्ताप; म्हणाला "माझ्या हातात आधी...''

अभिनेता विकी कौशलने एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर नाकारल्याचा त्याला अजूनही पश्चात्ताप आहे. हा चित्रपट नंतर जबरदस्त हिट ठरला आणि त्याचा सिक्वेलही बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. जाणूून घ्या नेमकं काय घडलं होतं?

Feb 15, 2025, 03:20 PM IST

'मला भांडी घासायला आवडतं,' 'या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'माझी बायको...'

अभिनेता आणि त्याच्या पत्नीने सांगितले की त्यांच्या घरातील संपूर्ण व्यवस्थापन कसे चालते. कोण काय काम करते आणि कोणते नियम पाळले जातात. व्हॅलेंटाईन डेच्या आधी या जोडीने त्यांच्या नात्यातील अदृश्य बंध आणि समानतेवरील विश्वास शेअर केला.

 

Feb 12, 2025, 01:55 PM IST

राजकुमार राव आणि पत्रलेखा पोहोचले महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानाचा आनंद घेत मारली डुबकी

महाकुंभमेळ्याला यंदा बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता अनुपम खेर, भाग्यश्री आणि अभिनेता मिलिंद सोमण, कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू सुरेश रैना, कुस्तीगीर खली, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांच्यासह अनेक जण सहभागी झाले आहेत. 

Feb 8, 2025, 12:31 PM IST

श्रद्धा कपूर बनणार 'नागिन', चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट; लवकरच शूटींग सुरु होणार

श्रद्धा कपूर आपल्या आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट 'नागिन' साठी तयारी करत आहे. हा चित्रपट तिच्या 'स्त्री 2'च्या यशानंतर चाहत्यांना एक मोठा अनुभव देणार असल्याची चर्चा आहे. 'नागिन' चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यास तीन वर्षांचा काळ लागला आणि त्याची चर्चा आतापर्यंत जोरात सुरू होती. 

Jan 16, 2025, 03:06 PM IST

श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?

श्रद्धा कपूर सध्या तिच्या फोनच्या वॉलपेपरमुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांनी त्वरित तिच्या वॉलपेपरवरील फोटोला पहिलं आणि काही तासातच या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये श्रद्धा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड एकत्र दिसत आहेत. परंतु नक्की कोण आहे ते पाहुयात. 

 

Jan 13, 2025, 06:06 PM IST

'बाल बाल जच गई', 2025 मध्ये श्रद्धा कपूरने बदलला लूक, चाहते म्हणाले, 'ती.....'

2025 च्या सुरुवातीला श्रद्धा कपूरने आपला नवीन हेअरकट आणि लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या नव्या लूकला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या हेअरकटमध्ये ती एकदम फ्रेश आणि स्टायलिश दिसत आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून कौतुक केले.

 

Jan 10, 2025, 12:50 PM IST

2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेट 60 कोटी अन् कमाई 857 कोटी, रचला नवीन इतिहास

60 कोटींचं बजेट अन् कमाई 857 कोटी रुपये. 2024 च्या 'या' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ. ठरला ब्लॉकबस्टर. जाणून घ्या सविस्तर 

Dec 31, 2024, 06:55 PM IST

111 वर्षांचा भारतीय चित्रपटांचा इतिहास अन् 'पुष्पा 2' च्या नावावर 11 मोठे रेकॉर्ड

1913 मध्ये 'हरिश्चंद्र' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतीय सिनेमाचा पहिला चित्रपट ठरला. आता याला 111 वर्ष झाली असून या चित्रपटाचा रेकॉर्ड 'पुष्पा 2' चित्रपटाने मोडला आहे. 

Dec 31, 2024, 03:02 PM IST

'स्त्री 2' दिग्दर्शक पडद्यावर घेऊन येणार Vampire Love Story; कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

Stree 2 Director : 'स्त्री 2' च्या दिग्दर्शकांनी चाहत्यांना दिली गूड न्यूज... आता काय वेगळं दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष...

Oct 30, 2024, 05:31 PM IST

Stree 2 : 800 कोटींच्या कमाईनंतर 'स्त्री 2' पुन्हा एकदा प्रदर्शित होणार

पुन्हा एकदा 'स्त्री 2' चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकणार आहात. कारण निर्मात्यांनी अडीच महिन्यांनंतर हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 29, 2024, 03:43 PM IST

श्रद्धाच्या चाहत्यांचा हार्ट ब्रेक! अभिनेत्री म्हणाली, 'मी रिलेशनमध्ये, मला पार्टरनसोबत...'; लग्नाचीही दिली हिंट!

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 14, 2024, 01:18 PM IST

दचकून उठता, तर 'हा' दातखिळी बसवणारा Horror Movie पाहू नका; OTT वरही धुमाकूळ

Best Supernatural Horror Film On OTT: एकिकडे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच एका दाक्षिणात्य चित्रपटानं त्याला चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे.  श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्या क्षणापासून दमदार कमाई करताना दिसला. आतापर्यंत या चित्रपटानं 876 कोटी रुपयांचा गल्लाही जमवला. 

 

Oct 8, 2024, 01:32 PM IST

Devara Box Office Collection: श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची OTT वर रिलीजनंतरही कोट्यवधींची कमाई; 'देवरा'ला देतोय टफ

Devara Box Office Collection: ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही 'स्त्री'नं बॉक्स ऑफिसवर केली कोटींची कमाई तर 'देवरा'च्या कमाईच्या आकड्यानं सगळ्यांना झालं आश्चर्य

Sep 30, 2024, 01:16 PM IST

'स्त्री 2' ने मोडला ह्रतिकच्या चित्रपटाचा रेकॉर्ड, अभिनेत्याने दिली ही प्रतिक्रिया

गेल्या एक महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2'  चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. 

Sep 22, 2024, 12:41 PM IST

Stree 2: 'आज की रात' गाणाच्या कोरिओग्राफरला अटक, ज्युनिअरवर बलात्कार केल्याचा आरोप

Famous Choreographer Arrested: 'आज की रात' या स्त्री 2च्या चित्रपटातील गाण्याच्या प्रसिद्ध कोरिओग्राफरने 21 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Sep 20, 2024, 12:07 PM IST