street cricket

सूर्यकुमार गल्ली क्रिकेट खेळतो...; सुनील गावस्कर यांचं मोठं विधान

सूर्याने या आयपीएलमध्ये 11 सामने खेळले असून 34.18 च्या ऐवरेज आणि 186.14 च्या स्ट्राइक रेटने 376 धावा केल्या आहेत

May 10, 2023, 10:24 PM IST

Shubman Gill च्या सिक्सनंतर मैदानात ड्रामा; बराच वेळ खेळ थांबला, अखेर...!

झालं असं की, शुभमन गिलने लगावलेल्या सिक्समुळे काहीवेळ खेळ थांबवावा लागला. हा संपूर्ण ड्रामा भारतीय डावाच्या 10 व्या ओव्हरमध्ये झाला.

Mar 10, 2023, 09:36 PM IST