धुम्रपान करणारी सीता, अपशब्द वापरणारा लक्ष्मण...; 'त्या' नाटकाविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune University Action By Police Againt Lalit Kala Kendra: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांबरोबर केंद्र प्रमुखांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री विद्यापीठ परिसरात झालेल्या राड्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Feb 3, 2024, 12:26 PM ISTपुणे विद्यापीठात रामयणावरुन राडा! सीतेला धुम्रपान करताना पाहताच...; Video आला समोर
Pune University Lalit Kala Kendra ABVP Issue Over Ramleela: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या नाटकामधील संवाद आणि दृष्यांवर आक्षेप घेत नाटक बंद पाडलं. या घडामोडींचा व्हिडीओ समोर आला आहे.
Feb 3, 2024, 10:16 AM ISTमुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात
Viral News : शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची अफवा अनेक महिन्यांपासून शाळेत वाऱ्यासारखी पसरली होती. या गोष्टीची भनक जेव्हा त्या मुलाच्या आईला कळली तेव्हा तिने...
Dec 17, 2023, 10:38 PM IST
हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू
एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे.
Sep 20, 2023, 08:41 PM ISTशालेय जीवनावर आधारित या वेब सिरीज पाहिल्यात का ?
सध्याच्या युगात प्रेक्षक बॉलिवूड तसेच हॉलिवूड सिनेमांपेक्षा वेब सिरीजला पसंती देतायत.मेझॉन प्राईम,नेटफ्लिक्स यांसारख्या ओटीटी वर प्रदर्शित होणाऱ्या सिरीजना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Sep 1, 2023, 03:28 PM ISTPune University Video : पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे!
Pune University Staff Corruption Video : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचं पहायला मिळतंय.
Aug 27, 2023, 04:02 PM ISTशालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा
New Education Policy: शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे.
Aug 24, 2023, 07:25 AM IST'मी समलिंगी नाहीये,' मृत्यूआधी मुलगा ओरडून ओरडून सांगत राहिला, पण...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी दुसऱ्या माळ्यावरुन खाली पडण्याआधी वारंवार आपल्या मित्रांना 'मी समलिंगी नाही' असं ओरडून सांगत होता. बाल्कनीतून खाली पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांना नग्नावस्थेत त्याचा मृतदेह सापडला.
Aug 12, 2023, 10:53 AM IST
फर्ग्युसन महाविद्यालयातील अवघ्या 20 वर्षाच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचे पाऊल, पुण्यातील धक्कादायक घटना
Pune News Today: आत्महत्या करणारा हा विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson college) बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याने गळफास (College Stundent Suicide in Pune) घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
Jul 28, 2023, 11:28 AM ISTविद्यार्थ्यांमध्ये लागली सूपरहिरो सारखं उडण्याची पैज, तिसरीतल्या मुलाने शाळेच्या इमारतीतून मारली उडी
Superhero Action : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला एक शाळेत तिसऱ्या इयत्तेतील काही विद्यार्थ्यांमध्ये पैज लागली आणि यात एका विद्यार्थाने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन थेट खाली उडील मारली. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Jul 21, 2023, 05:08 PM IST
टिकली लावल्याने शिक्षिकेने लगावली कानाखाली; मुलीने घेतला टोकाचा निर्णय, घरी पोहोचताच दरवाजा बंद केला अन्...
टिकली लावल्याने शिक्षिकेने सर्वांसमोर कानाखाली लगावल्यानंतर अपमानित झालेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं. मुलीने घरी पोहोचल्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यपक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jul 12, 2023, 11:22 AM IST
शिक्षकाने दिली अशी शिक्षा, पूर्ण करता-करता मुलगी बेशुद्ध, सहा दिवसांपासून ICU मध्ये
अभ्यास केला नाही किंवा वर्गात मस्ती केली की शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात. पण काही वेळा ही शिक्षा इतकी कठोर असते की विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका विद्यार्थिनीला शिक्षकाने अशी शिक्षा दिली की त्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Jul 7, 2023, 09:38 PM ISTबायोलॉजी शिकवणाऱ्या शिक्षिकेचा अश्लील व्हिडीओ विद्यार्थ्याच्या पालकांनी तसल्या वेबसाईटवर पाहिला अन्...
Teacher Caught Sharing Dirty Pics: ही महिला सकाळी शिक्षिका म्हणून सहावीच्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीचा विषय शिकवायची. मात्र सायंकाळी ती जे काही करायची त्याबद्दलचा खुलासा झाल्यानंतर सर्वच पालकांना मोठा धक्का बसला आहे.
Jul 4, 2023, 08:49 AM ISTEducation | विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, सरसकट आठवीपर्यंत उत्तीर्णचा निर्णय मागे
Fifth and Eight Annual Examination in Maharashtra
Jun 23, 2023, 09:35 PM ISTविद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
Jun 23, 2023, 08:48 PM IST