ही कसली मनमानी! शाळेचीच बस वापरण्याचा हट्ट, पुण्यात विद्यार्थ्यांना थेट गेटबाहेर काढलं
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश न देता गेटवर बसमध्येच बसून ठेवलं, वाघोलीतील शाळेचा धक्कादायक प्रकार... शाळेच्याच बसचा वापर करावा म्हणत विद्यार्थी आणि पालकांस धरले वेठीस
Jun 23, 2023, 08:10 PM ISTभारतीय विद्यार्थ्याचा मद्यधुंद महिलेवर लैंगिक अत्याचार, घटना CCTV फुटेजमध्ये कैद; VIDEO VIRAL
UK News: ब्रिटनमधून एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय विद्याद्याच्या कृत्याने भारतीयांची मान शरमेने खाली गेली आहे.
Jun 18, 2023, 01:00 PM ISTशाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं; जालना येथील धक्कादायक प्रकार
Jalna Crime: शाळेत शिक्षणाऱ्या विद्यार्थीनीला घेवून हा शिक्षक फरार झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट शाळाच बंद पाडली आहे.
Jun 14, 2023, 04:34 PM IST11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी 10 महत्त्वाची कागदपत्रे, पाहा 'ही' यादी
11th Admission Process 10 Important Documents Student : दहावीचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांची अकरावीसाठीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झालेय. बऱ्याच पालकांना आणि विद्यर्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती नसते. पाहा कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.
Jun 14, 2023, 12:57 PM ISTदहावीची मार्कशीट आणण्यासाठी शाळेत गेली अन्... तिच्याबरोबर घडली धक्कादायक घटना
दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी शाळेत मार्कशीट आणण्यासाठी गेली होती. मात्र, परत येताना तिच्यासह असं काही घडल की तिने कल्पना देखील केली नव्हती.
Jun 13, 2023, 05:11 PM ISTपाल असलेल्या बाटलीतलं पाणी प्यायल्याने विद्यार्थिनीला विषबाधा, घटना ऐकून 4 मैत्रिणी रुग्णालयात
जालना जिल्ह्यातली एका प्रशिक्षण केंद्रात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका मुलीने बाटतीलं पाणी प्यायली, पण त्यानंतर बाटलीत पाल असल्याचं तिच्या लक्षात आलं. पाणी प्यायलाने मुलीला विषबाधा झाली.
Jun 8, 2023, 03:22 PM ISTPorn University : 'या' विद्यापीठात शिकवतात Adult चित्रपटांमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण, पाहा कुठे आहे
जगभरात अशा अनेक विद्यापीठं आहेत, जिथे विविध विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं, पण जगात एक असंही विद्यापीठ आहे जिथे फक्त अॅडल्ट चित्रपटांमध्ये कसं काम करावं याचं शिक्षण दिलं जातं.
May 27, 2023, 07:39 PM ISTViral Video : 'नटरंग'वर गुरु -शिष्याची अनोखी जुगलबंदी, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?
Little Boy Viral Video : वर्गात सरांनी हार्मोनियम वाजवायला घेतली, संगीताचे सूर त्याचा कानावर पडताच त्या विद्यार्थ्याला हारवलं नाही मग त्याने...सोशल मीडियावर गुरु शिष्याची ही जुगलबंदी यूजर्सचं मनं जिंकत आहे.
Apr 20, 2023, 11:27 AM ISTAkola | अकोल्यात शाळकरी मुलांचा जीव धोक्यात, एका ऑटोरिक्क्षात 10 ते 12 विद्यार्थी
Akola Student in Riksha
Apr 6, 2023, 10:20 PM ISTMaharashtra News | 10, 12 वी परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
Action On Student Find Guilty Of Copying In Board Exams
Mar 31, 2023, 11:20 AM ISTViral Video : छडी लागे छम छमsss, शिक्षिकेला पाहताच विद्यार्थ्यांनी सोपवली छडी अन्...
Emotional Viral Video: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Student Teacher Viral Video) समोर आला आहे, ज्यामध्ये काही माजी विद्यार्थी त्याच्या वृद्ध शिक्षकांला भेटताना दिसत आहे.
Mar 29, 2023, 08:53 PM ISTVIDEO | जळगावात विद्यार्थी आंदोलनावेळी मधमाशांचा हल्ला
Jalgaon Honey Bees Attack Student ProtestingIn University
Mar 28, 2023, 04:35 PM ISTCrime News : धक्कादायक! महिला शिक्षिकेने 300 वेळा विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध
Crime News : एका धक्कादायक कृत्याने सर्वांना हादरुन सोडलं आहे. एका महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत 300 वेळा शारीरिक संबंध ठेवले. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने वासनेचे धक्कादायक चेहरा समोर आला आहे.
Mar 17, 2023, 04:09 PM ISTशिक्षकांच्या संपाविरोधात विद्यार्थी थेट रस्त्यावर
Chnadrapur Student on road
Mar 16, 2023, 01:45 PM ISTNashik News | विद्यार्थिनींची हाणामारी, व्हिडीओ तुफान व्हायरल
Nashik Student Rada viral video
Mar 14, 2023, 11:30 AM IST