'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'
राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे.
May 9, 2024, 03:28 PM IST
विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं 'जय श्री राम', शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई
Trending News : प्रश्नाचं उत्तर न आल्यास अतरंगी विद्यार्थी उत्तरपत्रिकेवर वाटेल ते लिहून मोकळे होतात. सोशल मीडियावर अनेकवेळा अशा उत्तरपत्रिका व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक उत्तर पत्रिका व्हायरल होत असून यात विद्यार्थ्यांने उत्तराऐवजी जय श्री राम असं लिहिलंय.
Apr 25, 2024, 08:53 PM ISTतिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष
School Fees Hike:
Apr 12, 2024, 01:52 PM ISTलेक सतत फोनवर बोलायची, प्रतिष्ठेपायी वडिलांनी, काकांनी तिला संपवल; नंतर पोलिसांत जाऊन...
Crime News In Marathi: प्रतिष्ठेपायी स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mar 14, 2024, 11:41 AM IST
Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय.
Feb 28, 2024, 08:42 AM ISTअंतरवाली सराटीमध्ये रविवारी मराठा समाजाची महत्त्वाची बैठक; जरांगे-पाटलांची माहिती
maratha aarakshan manoj jarange patil Meeting On Sunday
Feb 24, 2024, 12:40 PM IST'आपलं लेकरु परिक्षेला मुकलं तर आपल्याला..'; 12 वीच्या परीक्षेमुळे जरांगेंनी 'रास्ता रोको'चं स्वरुप बदललं
Maratha Aarakshan Rasta Roko Protest 12th Exam: आज राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. मात्र बारावीची परीक्षा सुरु असल्याने या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Feb 24, 2024, 09:55 AM ISTVIDEO | मनोज जरांगेच्या ९ मागण्या; जाणून घ्या
sarthi student with jarange uposhan news
Feb 11, 2024, 07:40 PM ISTना अंडी, ना केळी; मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकांचा डल्ला, भंडाऱ्यातील संतापजनक घटना
Fraud On Student Supplementary Food: भंडारातून एक संतापजनक घटना समोर आली असून शाळकरी मुलांच्या पोषण आहारावर शिक्षकच डल्ला मारत असल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर पालकांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Feb 8, 2024, 09:29 AM ISTधुम्रपान करणारी सीता, अपशब्द वापरणारा लक्ष्मण...; 'त्या' नाटकाविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune University Action By Police Againt Lalit Kala Kendra: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांबरोबर केंद्र प्रमुखांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री विद्यापीठ परिसरात झालेल्या राड्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Feb 3, 2024, 12:26 PM ISTपुणे विद्यापीठात रामयणावरुन राडा! सीतेला धुम्रपान करताना पाहताच...; Video आला समोर
Pune University Lalit Kala Kendra ABVP Issue Over Ramleela: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील ललित कला केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या नाटकामधील संवाद आणि दृष्यांवर आक्षेप घेत नाटक बंद पाडलं. या घडामोडींचा व्हिडीओ समोर आला आहे.
Feb 3, 2024, 10:16 AM ISTमुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात
Viral News : शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची अफवा अनेक महिन्यांपासून शाळेत वाऱ्यासारखी पसरली होती. या गोष्टीची भनक जेव्हा त्या मुलाच्या आईला कळली तेव्हा तिने...
Dec 17, 2023, 10:38 PM IST
हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू
एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे.
Sep 20, 2023, 08:41 PM ISTशालेय जीवनावर आधारित या वेब सिरीज पाहिल्यात का ?
सध्याच्या युगात प्रेक्षक बॉलिवूड तसेच हॉलिवूड सिनेमांपेक्षा वेब सिरीजला पसंती देतायत.मेझॉन प्राईम,नेटफ्लिक्स यांसारख्या ओटीटी वर प्रदर्शित होणाऱ्या सिरीजना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Sep 1, 2023, 03:28 PM ISTPune University Video : पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे!
Pune University Staff Corruption Video : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचं पहायला मिळतंय.
Aug 27, 2023, 04:02 PM IST