डोंबिवली स्फोट : डोळा जायबंदी झालेला विद्यार्थी मदतीपासून वंचित
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मे महिन्यात झालेल्या प्रोबेस कंपनीतल्या स्फोटाच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. या स्फोटात जखमी झालेल्या रितेश मिश्रा या विद्यार्थ्याला आपला डोळा कायमचा गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकार दरबारी जखमी म्हणून दुर्गेश मिश्राची नोंदच नाही. त्यामुळे त्याच्या उपचारांचा खर्चही त्याला मिळालेला नाही.
Jul 22, 2016, 11:33 AM ISTअकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर, विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या
जिल्ह्यातल्या वणी इथल्या १५० विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशनची मागणी केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
Jul 22, 2016, 09:47 AM ISTविद्यार्थी म्हणतोय, माझे बाबा मला शाळेत पाठवत नाहीत
विद्यार्थी म्हणतोय, माझे बाबा मला शाळेत पाठवत नाहीत
Jul 20, 2016, 10:18 PM IST'संघर्षाला हवी साथ'ला दिग्गजांची उपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 08:49 PM IST'संघर्षाला हवी साथ'ला 'नवनीत' सहकार्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 08:13 PM ISTसंघर्षाला हरेशची प्रेरणादायी साथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 08:12 PM ISTदादरमधल्या महापालिकेच्या मराठी शाळेत एकही विद्यार्थी नाही
दादर मराठी बाणा असलेलं मराठी माणसांचा ठिकाण, पण ऐकून आश्चर्य वाटेल दादरमधील पालिकेच्या मराठी शाळेत आज एकही विद्यार्थी नाही.
Jun 27, 2016, 11:31 PM ISTकर्मचा-यांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यी सीईटी लॉ परीक्षेला मुकले
ठाणे - परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांनी कागदपत्र तपासणीत वेळकाढूपणा केल्यामुळं तब्बल 50 ते 55 विद्यार्थ्यांना सीईटी लॉच्या परीक्षेला मुकावं लागलंय. ठाण्यातील एमबीसी पार्क इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि खोपोली आदी भागातून हे विद्यार्थी इथं परीक्षेसाठी आले होते.
Jun 19, 2016, 10:00 PM ISTमेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप
मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या आरोप या प्राध्यापकावर आहे.
Jun 8, 2016, 12:14 AM ISTपुण्यातल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुष्काळग्रस्तांना मदत
पुण्यातल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुष्काळग्रस्तांना मदत
Jun 1, 2016, 09:23 PM ISTसीईटीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा
सीईटीचा निकाल जाहीर झालाय. मेडिकल सामायिक प्रवेश परीक्षेसाठी १७ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
Jun 1, 2016, 07:54 AM ISTफ्लिपकार्टची अशी ही बनवाबनवी ?
डिसेंबर 2015 मध्ये आयआयटी प्लेसमेंटमधून लाखो रुपयांची सॅलरी पॅकेज मिळालेल्या 9 विद्यार्थ्यांना सध्या फ्लिपकार्टनं मोठं टेन्शन दिलं आहे.
May 27, 2016, 10:59 PM IST'नीट'बाबत राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल
राष्ट्रपतींनी नीटसंदर्भातल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केलीय. मात्र, या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरची टांगती तलवार कायम आहे.
May 24, 2016, 05:29 PM ISTनीटबाबत राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल
नीटबाबत राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल
May 24, 2016, 05:17 PM IST'नीट'संदर्भात पालक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
'नीट'संदर्भात पालक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
May 23, 2016, 07:17 PM IST