चिमुकल्यांनी दिला पाणी बचतीचा संदेश
पिंपरी-चिंचवड : राज्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र तहानलेला आहे. त्याची झळ अनेक शहरांना बसलेली नाही. पण अनेकांच्या संवेदना जाग्या असल्यानं पाणी आहे म्हणून त्याचा अपव्यय करत नाहीत. पिंपरी मधली सिटी प्राईड शाळा अशीच संवेदना जपतेय. पाणी वाचवण्यासाठी ही शाळा अनोखा उपक्रम राबवतेय.
Apr 2, 2016, 02:05 PM ISTबंगळुरूत अभाविपच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
Apr 1, 2016, 01:42 PM ISTबारावीचा पेपर दुसऱ्यांदा फुटला
कर्नाटकमध्ये 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर दुसऱ्यांदा फु़टला आहे. यामुळे विद्यार्थी चांगलचे भडकले आहेत.
Mar 31, 2016, 04:20 PM ISTगुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे एका गुरु-शिष्याप्रमाणे असते. गुरु-शिष्याचं नातं हे पवित्र असतं. पण या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्तीसगड मधील जशपूर जिल्ह्यातील एका शाळेत घडली आहे.
Mar 30, 2016, 07:48 PM ISTस्नेहभोजनामुळे वाढली शाळेची पटसंख्या
स्नेहभोजनामुळे वाढली शाळेची पटसंख्या
Mar 26, 2016, 05:16 PM IST...हे पाच 'पार्ट टाइम जॉब्स' करुन तुमचा खर्च सहज भागवू शकता
मुंबई : कॉलेजमध्ये आल्यावर अनेकांचे खर्च वाढतात.
Mar 24, 2016, 11:16 AM ISTवर्ध्यात बोगस विद्यार्थी देतायत परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 09:00 PM ISTठाणे - अभिनेत्यांची विद्यार्थ्यांसोबत कोरडी होळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 09:56 PM ISTहैदराबाद विद्यापीठात राडा, कुलगुरुंच्या लॉजमध्ये तोडफोड
आंध्र प्रदेशमधील हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांनी जोरदार गोंधळ घातलाय. विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या लॉजमध्ये तोडफोड केलीय.
Mar 22, 2016, 01:53 PM ISTदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर... विद्यार्थी पेचात
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर... विद्यार्थी पेचात
Mar 16, 2016, 09:13 AM ISTपक्षांसाठी नाशिकच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 10:47 AM ISTधक्कादायक... नग्न करून विद्यार्थ्यांना शिक्षा
मुंबईत मालाडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. एका खासगी कोचिंग क्लासमध्ये गृहपाठ केला नाही, म्हणून 2 विद्यार्थ्यांना चक्क नग्न करून वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली होती.
Mar 12, 2016, 06:26 PM ISTवसीम अक्रमला राग का आला
आशिया चषकातील पाकिस्तानच्या पराभवानंतर काही महिला आणि विद्यार्थ्यांनी पाक संघाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो विद्रूप करुन पोस्टर्स तयार केले. हे पोस्टर्स पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अक्रम कमालीचा संतप्त झाला.
Mar 6, 2016, 08:50 PM IST