subhaman gill

शुभमनसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये क्रिकेटरशी लग्न करण्याबाबत Sara, म्हणाली...

Sara On Getting Married to Cricketer : गेल्या अनेक दिवसांपासून सारा आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सारानं तिच्या आयुष्यात सध्या कोणी नसल्याचं सांगितले आहे. यासोबतच तिनं खुलासा केला की तिला कशा प्रकारच्या मुलाशी लग्न करायचं आहे. 

Jun 8, 2023, 10:53 AM IST