subhash desai news

ते धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार; डोंबिवली होणार प्रदुषणमुक्त

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील (midc) रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे 156 कारखाने स्थलांतरित करण्यात येणार आहेत. हे कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत.

Feb 3, 2022, 10:29 AM IST