मुंबईत गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी, चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात ५० रूपये
लहानपणी तुम्ही गाढव आणि गाढववाल्याची गोष्ट वाचली असेल ना...? पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशाच एका गाढववाल्याची गोष्ट. या गाढववाल्याकडं एक नाही, तर तीन गाढवं आहेत. या गाढवांचं तो काय करतो? चला पाहूयात...
Apr 6, 2018, 07:39 PM ISTमुंबई | आरोग्यासाठी गाढविणीचे दूध गुणकारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 02:33 PM IST