सुभेदारनंतर आता दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय ‘शिवरायांचा छावा’! पाहा पहिली झलक
मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा' हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Sep 25, 2023, 07:58 PM ISTमराठमोळ्या अभिनेत्यानं पायरीवर बसून पाहिला 'जवान', नेटकरी म्हणाले, 'असंच प्रेम मराठी चित्रपटांना द्या'
Sharad Kelkar Jawan: 'जवान' या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ आहे. आता यावेळी एका अभिनेत्याच्या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आली आहे. त्यानं शाहरूखचा चित्रपट हा थिएटरमध्ये पायऱ्यांवर बसून पाहिला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
Sep 10, 2023, 12:23 PM ISTदाक्षिणात्य सिनेसृष्टीला 'सुभेदार'ची भुरळ; साऊथ सिनेमात अजय पूरकर साकारणार खलनायक
नाणं खणखणीत असलं की, ते कुठेही वाजतंच. त्याला मग भाषा,प्रांत, प्रदेश यांच्या मर्यादा राहत नाहीत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सुभेदार' चित्रपटाने आणि सुभेदारांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेते अजय पूरकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर अजय पूरकर यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे.
Aug 30, 2023, 03:32 PM IST'मालुसरे कुटुंबीयांच्या लग्नकार्यात आजही 360 दिवे लावतात कारण...', दिग्पाल लांजेकरांनी दिली माहिती
Subhedar Movie: सध्या 'सुभेदार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे यावेळी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी दिग्पाल लांजेकर यांनी तानाजी मालुसरेंच्या घरात लग्नकार्यासाठी करण्यात येणाऱ्या परंपराबद्दल माहिती स्पष्ट केली आहे.
Aug 29, 2023, 06:38 PM ISTSubhedar Teaser : 'गड आला पण...,' बहुचर्चित 'सुभेदार' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित
Subhedar Marathi Movie : 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..., सुभेदार या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Jun 21, 2023, 03:46 PM ISTशिवराज अष्टकातील पाचवं चित्रपुष्पक, 'सुभेदार'सिनेमाचा टीझर भेटीला
या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. 'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर सुभेदार या सिनेमासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असल्याचं दिसत आहेत.
Mar 11, 2023, 11:14 PM IST