तासन् तास राबण्यापेक्षा 'हे' करा; Dell च्या CEO नं दिली यशाची गुरुकिल्ली
'इन गुड कंपनी' नावाच्या एका कार्यक्रमात, मायकल डेल हे आपल्या काम करण्याच्या पद्धती आणि दैनंदिन जीवनाबद्दल बोलले. 'कामासोबतच आपल्या आयुष्याचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे', असं त्यांनी सांगितलं.
Dec 17, 2024, 03:42 PM IST
स्वप्निल कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये ब्रॅान्झ मेडल
Swapnil Kusale Family on his Success
Aug 1, 2024, 05:10 PM IST10 वर्षांनी शनि गोचर आणि सूर्यग्रहण एकत्र! 2027 पर्यंत 3 राशींच्या लोकांना यशासोबत आर्थिक फायदा
Astrology : तब्बल 10 वर्षांनंतर न्यायदेवता शनि गोचर आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे या योगामुळे काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Jul 21, 2024, 12:07 PM IST'..तर मानसिक त्रास होतो', रश्मिका स्पष्टच बोलली! Success बद्दल म्हणते, 'माझ्यापेक्षा सुंदर..'
Rashmika Mandanna Talking About Success: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री मागील काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सतत्याने चर्चेत आहे. तिने मागील दीड ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदीत चांगलाच जम बसवला आहे. अनेकज तिला नॅशनल क्रशही म्हणतात. मात्र आपल्याला मिळालेल्या या यशाकडे पाहण्याचा तिचा वेगळाच दृष्टीकोन आहे. तिने यासंदर्भात नुकतच भाष्य केलं आहे. ती नेमकं काय म्हणालीय पाहूयात...
Apr 16, 2024, 03:30 PM ISTचिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही
New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.
Jan 1, 2024, 09:45 PM ISTसतत प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करताय? त्यासाठी कारणीभूत आहेत 'या' 5 गोष्टी
Key of success : तुम्हाला यशस्वी होण्यापासून 'या' गोष्टी थांबवतायत, आजच जाणून घ्या काय करायला हवे
Dec 28, 2023, 08:00 AM ISTतुमच्या मुलाला नक्कीच यशस्वी बनवतील 'हे' गुण
त्यांच्या मुलांचे व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी आणि त्यांना जीवनातील अडथळ्यांसाठी सुसज्ज करण्यासाठी, पालक अत्यंत महत्वाचे आहेत. हे दहा महत्त्वाचे जीवन धडे आहेत जे पालकांनी आपल्या मुलांना दिले पाहिजेत:
Dec 20, 2023, 01:23 PM IST
जीवनात कायम यशस्वी व्हायचंय तर फॉलो करा 9 टिप्स
जीवनात कायम यशस्वी व्हायचंय तर फॉलो करा 9 टिप्स
Dec 11, 2023, 07:35 PM IST'त्याचा मला फायदा...'; 'फारच विचित्र' शेरा देत Serial Kisser टॅगबद्दल इम्रानचं रोखठोक मत
Emraan Hashmi Serial Kisser Tag: इम्रानने 'सिरिअल किसर' टॅगबद्दल भाष्य केलं.
Nov 25, 2023, 04:30 PM ISTअब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार; संकटातही सापडेल यशाचा मार्ग
अब्दुल कलाम यांच्या विचारांमुळे किती मोठं अपयश आले तरी जिंकण्याची प्रेरणा मिळेल.
Oct 15, 2023, 03:54 PM IST'तुमच्या नेतृत्वाखाली आपण...'; 'जवान'मुळे चर्चेत असलेल्या शाहरुखकडून PM मोदींचं कौतुक
Shah Rukh Khan Congratulations to PM Modi: सध्या आपल्या 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या शाहरुख खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करुन एक पोस्ट केली आहे.
Sep 11, 2023, 02:29 PM IST'ही' गोष्ट विराटला आयती मिळाली, कष्ट धोनीने घेतले अन्...; इशांत शर्मा स्पष्टच बोलला
MS Dhoni And Virat Kohli Captaincy: महेंद्र सिंह धोनीने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर सोपवण्यात आली.
Aug 30, 2023, 09:57 AM ISTदोनदा दहावी नापास पण पदरी इतरांना लाजवेल असं यश! Nagraj Manjule यांचा प्रेरणादायी प्रवास
Nagraj Manjule Birthday: आज नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अभिनयात येण्यापुर्वी त्यांचा संघर्ष हा काहीच सोप्पा नव्हता. दोन वेळा ते दहावी नापास झाले होते परंतु आज त्यांचे यश हे इतरांना लाजवेल असेच आहे.
Aug 24, 2023, 12:13 PM ISTचाणक्य नीति: 'या' गोष्टींमुळे प्रगतीत कधीच येणार नाहीत अडथळे; सर्वत्र मिळेल यश
Chanakya Niti For Success: यशस्वी होण्याचे 4 मार्ग चाणक्य यांनी सांगितले आहेत.
Jul 29, 2023, 04:51 PM ISTचाणक्य नीति: नोकरी, व्यवसायातील यशासाठी 'या' 4 गोष्टी करा; पडेल पैशांचा पाऊस
Chanakya Niti Success Tips: आचार्य चाणक्य यांनी 4 महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला असून या गोष्टींचं पालन करणाऱ्याला यश मिळतेच असं सांगितलं जातं.
Jul 26, 2023, 03:03 PM IST