नगरपालिका निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला फटका बसल्यानंतर मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांचा हा वाद फडणवीसांपर्यंत गेला.
Sudhir Mungantiwar on Chandrapur Result: सुधीर मुनगंटीवार यांनी ताकद नसतानाही मी काम करतो असं थेट उत्तर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
Maharashtra Local Body Elections 2025 Dates: मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागतील याबद्दलची उत्सुकता कायम असतानाच आता थेट तारीख चर्चेत आलीये.
Sudhir Mungantiwar:भाजपच्या मंथन बैठकीला ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दांडी मारल्याचा पाहायला मिळालं.
पावसाळी अधिवेशन सुरू झालेल्यापासून आपल्या सरकारवर वार करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय. मराठीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
Sudhir Mungantiwar on Grants for Marathi films : सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर;चित्रपटांच्या अनुदानाचा सरकारला विसर