sudhir mungantiwar

Maharastra Politics: 'राज ठाकरे महायुतीत येणार नसतील तर...'; सुधीर मुनगंटीवार यांची सडकून टीका!

Sudhir Mungantiwar On Raj Thackeray: राज ठाकरेंना यांना असंच वाटत असेल तर ठीक आहे मग! त्यांना महायुतीत येयचं नसेल. तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? असा खोचक सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

Jul 26, 2023, 06:13 PM IST
Minister Sudhir Mungantiwar On BJP Top Leaders Meeting For Mission Lok Sabha PT2M40S

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

Jun 28, 2023, 09:19 PM IST

सुधीर मुनगंटीवारांच्या 'त्या' गौप्यस्फोटानंतर राज ठाकरेंनी घेतली भाऊ उद्धव ठाकरेंची बाजू; म्हणाले "तुमच्यामुळेच महाराष्ट्रात...."

Raj Thackeray Reply To Sudhir Munangitwar : 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा दावा केला होता. दोघांनी पहाटे राजभवनावर शपथविधी उरकल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

May 14, 2023, 02:54 PM IST

पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics News :  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा  उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच झाला, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. निवडणूक झाल्यावर ते ज्याप्रकारे वागले, त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन घेतले, असे मुनगंटीवार म्हणाले. 

May 14, 2023, 10:40 AM IST

Madaar Movie In Cannes 2023: शेतकऱ्याच्या पोराचा चित्रपट कान्स फिल्मफेस्टिवलमध्ये झळकणार

Madaar Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या 'कान्स' आंतरराष्ट्रीय चित्रपट 2023 या महोत्सवात (2023 Cannes Film Festival) मराठी चित्रपट बाजार विभागातून मंगेश बदर (Mangesh Badar) दिग्दर्शित 'मदार' या चित्रपटाची निवड झाली आहे.

Apr 19, 2023, 12:38 AM IST

Maharashtra News : गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळला; महाराजांच्या जयंतीला शुभारंभ

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra Majha) या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. 

Jan 31, 2023, 04:09 PM IST