sudhirji mungantiwar

सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 'सत्यशोधक' चित्रपटाच्या मोशन पोस्टरचं अनावरण

Satyashodhak Motion Poster Released:"सत्यशोधक" या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये तत्कालीन व्यवस्थेचे आणि स्त्रियांवरील अत्याचाराचे दाहक सत्य दाखविले आहे, तसेच या कलाकृतीतून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेला संघर्ष मांडला आहे. 

Apr 11, 2023, 09:18 PM IST