sugar factory election

भगीरथ भालके गटाच्या बैठकीत राष्ट्रवादीचा राडा, ऊस बिलावरुन भोसले यांना धक्काबुक्की

Sugar Factory Election Meeting: NCP's Rada in Bhagirath Bhalke Group Meeting​ : साखर कारखाना निवडणूक निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राडा पाहायला मिळाला.  

Jun 2, 2022, 02:43 PM IST

पवारांना होमटाऊनमध्येच धक्का, साखर कारखान्यातील सत्ता खालसा

अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर साखर कारखान्यात सत्तापरिवर्तन झालंय.

Apr 5, 2015, 09:28 AM IST