suhana khan movie

धडपडली, लागलं तरीही... डेब्यू चित्रपटासाठी पाहा किती मेहनत घेतलंय सुहाना; VIDEO VIRAL

Suhana Khan Skating Video: सुहाना खानची सध्या बरीच चर्चा ही रंगलेली आहे. यावेळी तिच्या नव्या चित्रपटाची सगळ्यांनाच फार उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 7 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. सध्या सुहाना खानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. ज्यात ती आपल्या आगामी चित्रपटासाठी बरीच मेहनत घेताना दिसते आहे. 

Nov 29, 2023, 09:05 PM IST

सुहाना खानच्या एका ड्रेसची किंमत माहित आहे? लक्झरी कार विकत घ्याल

Suhana Khan: सुहाना खान हिच्या लुकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सध्या तिच्या एका लुकची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिच्या ड्रेसची किंमत पाहून तुमचेही डोळे मोठे झाल्याशिवाय राहणार नाहीत. 

Nov 9, 2023, 07:23 PM IST

Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Suhana Khan Bold Photoshoot : सुहाना खाननं नुकतंच एक फोटो शूट केलं असून त्यातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 15, 2023, 12:51 PM IST

'मी नाही तर मुलं...' सुहाना खानच्या The Archies च्या पोस्टरनं वेधलं लक्ष

Suhana Khan Veronica Poster: 'द आर्चिज' या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातून सुहाना खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. यावेळी तिचा करेक्टर पोस्टर रिलिझ झाला आहे. तुम्ही पाहिलात का? 

Aug 6, 2023, 06:48 PM IST

'करीनाने हिच्याकडून शिकावं' सुहानाच्या 'त्या' कृतीवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Suhana Khan: शाहरूख खानची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते तिची अनेकदा चर्चा होताना दिसते त्यातून आता ती नुकतीच स्पॉट झाली आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा आहे. परंतु तुम्ही तिच्या ड्रेसची किंमत ऐकून चक्रावूनच जाल. 

Jul 29, 2023, 07:59 PM IST

Airport वर सुहाना खानला पाहताच मागे आली अनेक मुलं; त्यानंतर झालं असं काही...

विमानतळावर शाहरुखचा लेक दिसताच मुलं बेभान; त्यांना पाहून सुहानाची झाली अशी अवस्था

 

Nov 17, 2022, 11:27 AM IST

एकमेकांच्या मिठीत शाहरुख-गौरी; Suhana Khan च्या पोस्टने वेधलं अनेकांचं लक्ष

'रोमांसचा बादशाहा' शाहरुख खऱ्या आयुष्यातही तितकाच रोमाँटिक; सुहानेने पोस्ट केला शाहरुख-गौरीचा खासगी फोटो

 

Oct 10, 2022, 10:26 AM IST

वयाच्या 21 व्या वर्षी सुहाना इतकी बोल्ड कशी? तरुणींनो हे तुम्हालाही शक्य

नेटफ्लिक्सच्या The Archies या चित्रपटातून ती इतर स्टारकिड्सच्या सोबतीनं स्क्रीन शेअर करणार आहे

May 17, 2022, 04:54 PM IST