बीड जिल्हा बँकेच्या माजी संचालकाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:18 PM ISTदिव्याची धक्कादायक सुसाईड नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 02:58 PM ISTदलित विद्यार्थी रोहितची सूसाईड नोट, जशीच्या तशी
हैदराबाद सेंट्रल युनिवर्सिटीचा पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुलाने रविवारी रात्री फाशी लावून जीवन संपवलं. दलित समुदायाच्या रोहित आणि त्याच्या चार मित्रांना काही दिवसाआधी होस्टेलमधून काढून टाकण्यात आलं होतं.
Jan 19, 2016, 02:08 PM ISTकृषी महाविद्यालयातील शिक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटही लिहली
कृषी महाविद्यालयातील शिक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटही लिहली
Nov 16, 2015, 08:49 PM ISTठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येमागील गुढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 09:38 PM ISTजळगाव: तिघांच्या छेडछाडीला कंटाळून नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 02:33 PM ISTस्वत:च्या मुलाची हत्या करून महिलेची आत्महत्या
मुंबईतल्या माहिम भागात एका आईनंच आपल्या आठ महिन्यांच्या मुलाची क्रूर हत्या केली आहे. त्यानंतर या महिलेनं स्वतःही आत्महत्या केली.
Jun 11, 2015, 05:57 PM ISTअभिजीत परत ये, वृद्ध पित्याची आर्त हाक!
मुलगा शिकून मोठा होईल या आशेनं मोठ्या कॉलेजमध्ये मुलाला शिकायला पाठवलं जातं. पण अचानक तोच मुलगा आपण आत्महत्या करणार असं सांगतो आणि गायब होतो. त्यानंतर सुरु होते त्यांच्या वडिलांची परवड. तो येईल या आशेनं त्याची शोधाशोध. सध्या ही घालमेल अनुभवत आहेत, अहमदनगरचे भगवान व्यवहारे...
May 16, 2015, 08:04 PM ISTफेसबुकवर सुसाईड नोट टाकून महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 09:51 PM ISTफेसबुकवर सुसाईड नोट टाकून महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता
फेसबूकवर सुसाईड नोट टाकून पिंपरी चिंचवडमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थी गायब झालाय. दीड दिवस झाले तरही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
May 15, 2015, 09:47 PM IST'सबके घर टीव्ही हो' म्हणत त्यानं जीवन संपवलं
घरात टीव्ही नाही म्हणून एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडलीय.
May 13, 2015, 10:33 AM ISTमोदींच्या नावे लिहिली `सुसाईड नोट`
गाजियाबादहून जवळच असलेल्या लोनीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावे एक `सुसाईड नोट` लिहून ठेवलीय.
Apr 22, 2014, 04:23 PM ISTजुन्नरमध्ये RTI कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू
जुन्नरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. विलास बारावकर असं आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. ते चाकणमधील रहिवासी होते. चाकणच्या राजगुरू परिसरातल्या सहकारी संस्थांचे घोटाळे त्यांनी उघडकीस आणले होते. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अस्पष्टता आहे.
Mar 25, 2014, 12:44 PM ISTफेसबुकवर `सुसाइड नोट` लिहून फोटोग्राफरची आत्महत्या
आपल्या जीवनात घडत असलेल्या सगळ्या गोष्टी फेसबुकवर अपडेट करण्याकडे सर्वांचा कल पहायला मिळतो पण जर कुणी आपल्या मृत्यूची बातमी फेसबुकवर अपडेट करत असेल तर...
May 28, 2013, 06:45 PM IST