suicide song

Suicide Song: OMG! चुकूनही हे गाणं ऐकू नका, गाणं ऐकून आत्तापर्यंत 100 जणांनी संपवलं जीवन!

Hungarian Suicide Song: संगीत ऐकल्याने आपला तणाव कमी होतो. मूड खराब असतानाही गाणी लोकांचा आधार बनतात. मात्र एका गाण्यामुळे लोकांनी जीव दिल्याचे प्रकारही घडले आहेत. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही.

Nov 29, 2022, 11:21 PM IST

'हे' आहे जगातील सर्वात वाईट गाणं, जे ऐकून लोकांनी स्वत:चं जीवन संपवलं!

हे गाणं ऐकून सतत स्वत:ला संपवण्याच्या बातम्या सतत समोर येत होत्या. यानंतर या गाण्याला ६२ वर्षांसाठी बॅन केलं गेलं.

Nov 4, 2022, 08:06 PM IST