ठाण्यातील कंत्राटदाराचा कारमध्ये आढळला मृतदेह
ठाण्यातल्या गायमुख परीसरात एका कारमध्ये मृतदेह आढळला आहे.
Nov 6, 2017, 09:17 AM ISTठाणे | कासारवडवली | संकेत जाधवचा मृतदेह गोळी झाडलेल्या अवस्थेत सापडला गाडीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 09:09 PM ISTब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?
केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...
Nov 4, 2017, 04:11 PM ISTहिंगोली । कर्जबाजारीपणामुळे २ शेतक-यांनी केली आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 09:02 AM ISTशेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू
शेतकरी संघटनांची सुकाणू समिती आणि किसान क्रांती मोर्चाच्या वतीने ही तक्रार दाखल केली आहे.
Oct 21, 2017, 09:19 PM ISTशेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू
शेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू
Oct 21, 2017, 07:37 PM ISTआईने मारल्यामुळे मुलीने केली आत्महत्या...
उत्तर प्रदेशातील भीमपुरा परिसरातील रामापट्टी तासपुर गावात राहणाऱ्या एका वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली.
Oct 21, 2017, 05:56 PM ISTचंद्रपुरात प्रॉपर्टी डिलरची गोळी झाडून घेत आत्महत्या
चंद्रपूरमध्ये एका प्रॉपर्टी डिलरनं बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केलीय. चंद्रपूरच्या म्हाडा कॉलनी परिसरातील एका बंद कारमध्ये त्याचा मृतदेह आढळलाय.
Oct 21, 2017, 05:00 PM IST'शेतक-यांच्या आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत'
राज्यात झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत आहे. त्यामुळं शासनावर आणि त्यातील मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चंद्रपूर पोलिसात करण्यात आली आहे.
Oct 21, 2017, 04:55 PM ISTअफगाणिस्तानात मस्जिदमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १० ठार
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १० जण ठार झालेत तर अनेक लोक जखमी झालेत.
Oct 20, 2017, 10:37 PM ISTसांगलीत पोलीस निरीक्षकांची गोळी घालून केली आत्महत्या
सीआयडी क्राईमचे पोलीस निरीक्षक सखाहरी गिरजाप्पा गडदे यांनी स्वत: च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केलीय.
Oct 19, 2017, 12:57 PM ISTसांगली । पोलीस निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 12:53 PM ISTकाँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 07:16 PM ISTकाँग्रेसच्या महादेव शेलार यांची आत्महत्या
काँग्रेसचे माजी प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केली आहे.
Oct 14, 2017, 04:59 PM ISTआनंदाची दिवाळी... तुम्हीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकता!
दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण... दिव्यांचा सण.. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आणि काही अनाथ मुलं पुढं आली आहेत.
Oct 12, 2017, 08:25 PM IST